Find the Latest Status about गाडी चालायचं from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, गाडी चालायचं.
Ajay Ghevare
हे असेच चालायचं आम्ही तिच्या कडे बघायचे ..तिने बघून न बघल्यासारखे करायचे ...हे असेच चालायच..मध्येच शाळेत रोझ डे तिला द्यायला गुलाबाचे फूल आणायचे ..पण ते देण्याची हिम्मत नहीं व्हायची म्हणुन ते फूल आम्हीच ..स्वतच्या हातून फेकून द्यायचो..हे असेच चालायचे हे असेच चालायचे ..... ©Ajay Gujar ##हे असेच चालायचं
Suraj Pund
चुका होत जातील, तु सुधारत जा.. वाटा सापडत जातील, तु शोधत जा... माणसं बदलत जातील, तु स्वीकारत जा... परिस्थिती शिकवत जाईल, तु शिकत जा... येणारे दिवस निघून जातील, तु क्षण जपत जा.. विश्वास तोडून अनेक जातील, तु सावरत जा... प्रसंग परिक्षा घेऊन जातील, तु क्षमता दाखवत जा... आयुष्यातल्या घटना खडरतरता दाखवत जातील, तु टिकवून दाखवत जा... आयुष्य आहे.....चालायचं!!!! #चालायचं #chalaych #ColdMoon