Find the Latest Status about मराठी शायरी सुरेश भट from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos.
Sachin Gharat
हजार काजव्यांनी पाहिला एकांत माझा, तुझ्याच आठवांनी उजळला एकांत माझा. नको जगा विचारू हासण्याचे गुपित माझ्या, कित्येक हुंदक्यांनी, कोंडला एकांत माझा. हळूच तू मुक्याने छेडला आलाप केव्हा? हळूच गं मुक्याने भंगला एकांत माझा. तुझ्याच वागण्याचा बांधतो अंदाज आता तुझ्यात हा असा रेंगाळला एकांत माझा. अखेर भेटली नाहीस एकांती मला तू, तुझ्यासवेच तेव्हा संपला एकांत माझा. दुरून आज मजला हाक आली ओळखीची, चुकून चांदण्यानी ऐकला एकांत माझा. ©Sachin Gharat सुरेश भट यांची कविता #selflove
सुरेश भट यांची कविता #selflove #मराठीशायरी
read moreVishal Chaudhari
🚩 👉🏻 *माणूस सर्व काही Copy* *करू शकतो...* ☝ *पण नशिब नाही....*😌 💐 ~•═════• 👑 •═════•~ *नेतृत्व आणि कर्तृत्व* कुणाकडूनच उसने मिळत नाही.. *ते स्वतःलाच निर्माण करावे लागते.* ~•══• •══•~ 🌹🌹🌹*शुभ रात्री*🌹🌹🌹 © DYSP ANIL RATHORE मराठी शायरी
मराठी शायरी #मराठीशायरी
read moreAnand Durge
जिवनात एका सुंदर मुलीच्या मागे धावण्या आपल जिवन इतकं सुंदर करा की मुली आपल्या मागे धावल्या पाहिजेत. ©Anand Durge मराठी शायरी
मराठी शायरी #मराठीशायरी
read more