Find the Latest Status about चंद्रभागेच्या तीरावर from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, चंद्रभागेच्या तीरावर.
yogesh atmaram ambawale
होय मीच ती नदी, जिन्हे तुमचा संसार उध्वस्त केला स्वतःचा प्रवाह सोडून तुमच्या घरात शिरकाव केला. होय मीच ती नदी जिची तुम्ही पूजा केली,काहींनी आनंदाने उड्या घेतल्या तर काहींनी दुःखाची राख वाहिली. होय मीच ती नदी जिच्या तीरावर बसून कित्येकांच्या प्रेमगप्पा रंगल्या,संसाराचे स्वप्न रंगले. होय मीच ती नदी जी आज तुमच्यावर रागावली,तुमच्या घरादारात घुसली, काय करू मी तुमचीच चूक तुम्हाला भोवली,वाट अडवून माझी मला लहान केली,प्रवाह वाहायला माझा तुम्ही जागाच नाही ठेवली. होय मीच ती नदी जी तुमच्या वर रागावली.. शुभ संध्या मित्रहो हा अप्रतिम विषय Prajakta D यांचा आहे. तुमच्या या विषयावरील रचना मला वाचायला आवडेल. मीच ती नदी.. #मीचती #नदी #collab #y
शुभ संध्या मित्रहो हा अप्रतिम विषय Prajakta D यांचा आहे. तुमच्या या विषयावरील रचना मला वाचायला आवडेल. मीच ती नदी.. #मीचती #नदी #Collab y #YourQuoteAndMine #yqtaai
read more