Find the Latest Status about हिरकणी पिक्चर from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, हिरकणी पिक्चर.
vaishali
हिरकणी कोजागिरीचा चंद्र आकाशी सजला होता उत्सव रायगडावर त्यादिवशी रंगला होता संध्याकाळ होता गडाचा मुख्य दरवाजा बंद झाला गवळण हिराला वेळेचा अंदाज नाही आला गड उतरण्या आता दुसरा कुठलाच मार्ग नव्हता त्या माऊलीचा काळजाचा तुकडा घरी पाळण्यात रडत होता शीतल रूप चंद्राचे पाहून मन तिचे व्याकुळले त्यात प्रतिबिंब त्या आईला भुकेल्या बाळाचे दिसले काटेरी झाडे झुडपे, प्राणी ,पक्षी भयाण रात्र अन् किर्रर्र आवाज दिसले ना काही तिला तिच्या ममतेपुढे आज कासावीस जीव आईचा तान्हुल्या बाळाकडे धाव घेई रायगडाचा कठीण कडही ती माऊली उतरून जाई लेकरसाठी आईने रचला एक नवा इतिहास धाडसी माऊलीचा सत्कार करून हिरकणी नाव दिले बुरुजास 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🙏🙏🙏🙏 हिरकणी #मराठीलेखणी #मराठीकविता
Anand Mishra
मुझे मत देखो,मैं तो आया ही हूं जूझने के लिए, औरों के लिए , महान लोगों की तारीफ तो बस एक झांकी है, लेकिन मैं तो बस एक ही चीज़ कहूँगा मेरे दोस्त- पिक्चर अभी बाकी है। चाहूंगा तो उन लोगों की एक कड़ी बढा जाऊंगा, नही तो अपनी एक नई कड़ी की शुरुवात कर जाऊंगा। मैं जानता हूँ कि ये सौगात उन लोगों के मा की है, लेकिन मेरे दोस्त- पिक्चर अभी बाकी है। #NojotoQuote पिक्चर अभी बाकी है