Find the Latest Status about रंग माझा वेगळा आजचा भाग from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, रंग माझा वेगळा आजचा भाग.
प्रितफुल (प्रित)
White 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 सर्वांना सविनय प्रणाम.. *प्रितफुल प्रित..साभिमान सादर करीत आहे..* *एक, जरा हटके वाचनानुभव* *जगण्याच्या प्रवासाचा अनुभव आणि स्त्री ची मनोभूमिका मांडणारा एक आगळावेगळा कथा संग्रह* _*"आयुष्याच्या वाटेवर"*_ *लेखिका - प्रितफुल प्रित* *(प्रितम गाडगीळ)* प्रकाशक - ज्ञानसिंधू प्रकाशन, नाशिक (मूल्य - ₹ २००/- + पोस्टेज) *वाचकांच्या आग्रहाखातर पुढील काही दिवस सवलतीच्या दरात हा कथासंग्रह उपलब्ध करून देण्यात येत आहे..* *सवलतीचा दर - ₹ १२५/- + पोस्टेज* सवलतीच्या दरासाठी खालील क्रमांकावर संपर्क साधावा.. *संपर्क : ९८९२६१८२७८* गणपती बाप्पा मोरया.. 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 ©प्रितफुल (प्रित) #FeelingBlessed आयुष्याच्या वाटेवर - माझा पहिला कथा संग्रह
#feelingblessed आयुष्याच्या वाटेवर - माझा पहिला कथा संग्रह
read moreDiya
बदलते रंग तुम आ कर मुझ से गले मिलो, अपने आलिंगन में मुझे संमा लो, अपने प्यार के रस में घोलकर, एक प्यारा सा सुकून पहुंचा दो, तुम्हारे बिना तड़पती हुई मेरी रूह हा तुझे याद करती है, मेरे गले के आसपास अपने चुंबन का एक प्यारा सा एहसास तो करा दो, ©Diya #बदलते #रंग #दिया #की #कलम #शायरी❤️से
Maari Karnan
White चाहतों का रंग से रंगा हूं जिंदगी के मझधार में फंसा हूं गम के साए में हमेशा रहा हूं मोहब्बत के लेये हमेशा तड़पा हूं हसरतो का शायर हूं जिंदगी की लिखी स्याही का तालाब हूं... ©Maari Karnan #sad_quotes चहतो का रंग# PUJA KUMARI Rakesh Srivastava zindagi Digital Marketing Lalit Saxena
#sad_quotes चहतो का रंग# PUJA KUMARI Rakesh Srivastava zindagi Digital Marketing Lalit Saxena
read moreroyal_shetkari
Unsplash बाप माझा शेतकरी जगाचा कैवारी ढग येई वारा येई 🌱 काय करील तो बिचारी सांगा तुम्ही कसा आहे दिनदूबळा शेतकरी 🌽 ©royal_shetkari #leafbook बाप माझा शेतकरी जगाचा कैवारी ढग येई वारा येई 🌱 काय करील तो बिचारी सांगा तुम्ही कसा आहे दिनदूबळा शेतकरी 🌽
#leafbook बाप माझा शेतकरी जगाचा कैवारी ढग येई वारा येई 🌱 काय करील तो बिचारी सांगा तुम्ही कसा आहे दिनदूबळा शेतकरी 🌽
read morePratima pathak
Unsplash रंग बदलती दुनिया देखी देखा जग व्यवाहर जब दिल टूटा तो भाया ठाकुर तेरा दरबार जय श्री कृष्णा ©Pratima #leafbook रंग बदलती दुनिया देखी 🌍🌍
#leafbook रंग बदलती दुनिया देखी 🌍🌍
read moreVilas Bhoir
White मला यात शंकाच नाही की, माझा देश स्वतंत्र आहे.... माझा देश खरंच स्वतंत्र आहे का? मला यातच शंका आहे महिलांवर होणारे हिंसाचार, आत्याचार सगळं अजूनही तसचं चालू आहे मग सांगा पाहू तुम्हीच, कसं म्हणता येईल माझा देश स्वतंत्र आहे.... स्त्री स्वबळावर सक्षम तर झाली पण पुरुषी अंहकार तसाच शिल्लक आहे मग आपण कसे म्हणू शकतो की, माझा देश स्वतंत्र आहे.... स्त्री शिक्षित होऊनही बंधनात कायम अडकलेलीच आहे जरा वेषभूषात बाहेर पडली की, पुरुषी एकटक नजरा अजूनी झेलते आहे वर्तमानपत्रात रोजच ती च्या विषयी छापलेलं एकतरी पान आहे स्वातंत्र्याच्या या दुनियेत कसं म्हणावं माझा देश स्वतंत्र आहे.... जेंव्हा स्त्री स्वतंत्र होईल ना तेंव्हाच खऱ्या अर्थाने म्हणता येईल माझा देश स्वतंत्र आहे.... ©Vilas Bhoir माझा देश खरंच स्वतंत्र आहे का? # Khayal-e-pushp Achman Chitranshi Dhanraj Gamare अश्लेष माडे (प्रीत कवी ) Ankita Tantuway
माझा देश खरंच स्वतंत्र आहे का? # Khayal-e-pushp Achman Chitranshi Dhanraj Gamare अश्लेष माडे (प्रीत कवी ) Ankita Tantuway
read moreMayuri Bhosale
रंग.... रंगांची मज्जाच काही वेगळी, या अनोळख्या दुनियेत सहभागी होती सगळी. नाही म्हणले तरी कुणी, सामावून घेतो सर्वांनाच मनी. लाल रंगाची चढली लाली प्रेमाला, गुलाबी रंग विश्वास जणू त्यातला. हिरवा रंग बहरतो श्रावणात, निळा रंग पसरे साऱ्या अवकाशात. पांढरा रंग तर आहे शांत जणू काहीसा, पिवळा रंग येऊनी जवळ करतो मग हवाहवासा. रंगा शिवाय अर्थ नसे या जीवनाला, बरेचसे चांगल्या वाईट छटा उमटती या मनाला. ©Mayuri Bhosale रंग
रंग
read more