Nojoto: Largest Storytelling Platform

New शनेश्वरा शनेश्वरा दयावंत Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about शनेश्वरा शनेश्वरा दयावंत from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, शनेश्वरा शनेश्वरा दयावंत.

    PopularLatestVideo

Sarita Prashant Gokhale

अक्षर छंद अभंग लेखन ६ /६ /६ /४ विद्याविभूषित ! तू श्री गजानना ! पार्वतीनंदना ! विघ्नेश्वरा !! १ !! अंतरासी माझ्या ! भक्तीचे ठिका #मराठीकविता

read more
अक्षर छंद अभंग लेखन
          ६ /६ /६ /४

विद्याविभूषित ! तू श्री गजानना !
पार्वतीनंदना ! विघ्नेश्वरा !! १ !!

अंतरासी माझ्या ! भक्तीचे ठिकाण ! 
तुझे अधिष्ठान ! दृढ केले !!२!!

कराया तुमची ! गणराया स्तुती !
द्यावी मज स्फूर्ती ! वक्रतुंडा   !!३!!

आत्मा परमात्मा ! नमो गणेश्वरा !
तूच सर्वेश्वरा ! दीनबंधू !!४!!

गुणगान गाता ! देही नांदणारे !
अवगुण सारे ! लया जाती !!५!!

तुझाच आसरा ! असे लेकरांना !
नित्य पामरांना ! सुवर्णकाळ !!६!!

विनवीते स्मिता ! सारे कृपावंत !
व्हावे दयावंत ! चराचरी  !!७!!

©Smita Raju Dhonsale अक्षर छंद अभंग लेखन
          ६ /६ /६ /४

विद्याविभूषित ! तू श्री गजानना !
पार्वतीनंदना ! विघ्नेश्वरा !! १ !!

अंतरासी माझ्या ! भक्तीचे ठिका

KP EDUCATION HD

#Shiv जय गणेश जय गणेश, जय गणेश देवा । माता जाकी पार्वती पिता महादेवा ॥ एक दंत दयावंत, चार भुजा धारी । माथे सिंदूर सोहे #पौराणिककथा

read more
mute video

KP EDUCATION HD

जय गणेश जय गणेश, जय गणेश देवा । माता जाकी पार्वती, पिता महादेवा ॥ #Quotes

read more
good and and a

©KP TAILOR HD जय गणेश जय गणेश,

जय गणेश देवा ।

माता जाकी पार्वती,

पिता महादेवा ॥
loader
Home
Explore
Events
Notification
Profile