Nojoto: Largest Storytelling Platform

New माणसांनी छळले नदीला Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about माणसांनी छळले नदीला from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, माणसांनी छळले नदीला.

    PopularLatestVideo

Jay

ज्या गावाच्या नदीला पुल नसतात, त्या गावाच्या मुलांना पोहणं शिकवावं लागत नाही. #nojotophoto

read more
 ज्या गावाच्या नदीला पुल नसतात, 
त्या गावाच्या मुलांना पोहणं शिकवावं लागत नाही.

Deepak Patil

महिलांच्या वेशात मुलींच्या शेजारी बसतात आणि मुलींना गुंगी येण्याचे खाद्य पदार्थ खायला देतात. मुलगी बेशुद्ध पडल्यावर त्यांच्या माणसांनी व्यवस #News

read more
mute video

RJ कैलास नाईक

#प्रेम कुणाचे किती माझ्यावर कळले होते सोबत हवी जन्माची त्यांनीच टाळले होते असा कोणता गुन्हा झाला मजकडून की दुनियेने ही मला येऊन उगाच छळले ह

read more
प्रेम कुणाचे किती माझ्यावर कळले होते
सोबत हवी जन्माची त्यांनीच टाळले होते

असा कोणता गुन्हा झाला मजकडून की
दुनियेने ही मला येऊन उगाच छळले होते

खोटे होते दिलासे गहिवर फक्त कोरडा
स्वप्न कधीचे पापणीजवळ अडखळले होते

शुष्क ताटवे प्रतीक्षेत उभे होते पालवीच्या
फुलोऱ्या आधीच पान कधीचे गळले होते

आयुष्य सरले शोधत जगण्याची परिभाषा
श्वास माझे का वेदनेवरच भाळले होते
               RJ कैलास #प्रेम कुणाचे किती माझ्यावर कळले होते
सोबत हवी जन्माची त्यांनीच टाळले होते

असा कोणता गुन्हा झाला मजकडून की
दुनियेने ही मला येऊन उगाच छळले ह

jayram More

जखम एक जखम हृदयावर झेलून बघतो वावर दुःखाचे थोडे तरी पेरून बघतो झालीच आहे भावनांची गुंतवणूक तर चला थोडं प्रेमातही पडून बघतो #मराठीशायरी

read more
mute video

Sarita Prashant Gokhale

वृत्त--स्त्रग्विणी लगावली--गालगा गालगा गालगा गालगा अंतरी वाटते कोंडल्यासारखे काळजावर चरे ओढल्यासारखे दुःख मी अंतरीचे जरी झाकले प्रेम का वा #alarmclock #मराठीशायरी

read more
वृत्त--स्त्रग्विणी
लगावली--गालगा गालगा गालगा गालगा

अंतरी वाटते कोंडल्यासारखे
काळजावर चरे ओढल्यासारखे

दुःख मी अंतरीचे जरी झाकले
प्रेम का वाटते आटल्यासारखे?

प्रेम माया जरी आटले अंतरी
शब्द बाणापरी खोचल्यासारखे

बोलक्या चेहऱ्यांना किती मुखवटे
वाटते मौनही बोलल्यासारखे

तापली पोळली भाजली जिंदगी
सौख्यही  लाभले पोळल्यासारखे

काय घडला गुन्हा जन्मभर वेदना
खूप छळले मला गांजल्यासारखे

कैक इच्छा मनी कोंडल्या दाबल्या
श्वास ही घेतले चोरल्यासारखे

स्मिता राजू ढोनसळे
नान्नज-जिल्हा-सोलापूर

©Smita Raju Dhonsale वृत्त--स्त्रग्विणी
लगावली--गालगा गालगा गालगा गालगा

अंतरी वाटते कोंडल्यासारखे
काळजावर चरे ओढल्यासारखे

दुःख मी अंतरीचे जरी झाकले
प्रेम का वा

RJ कैलास नाईक

#कितीदा केली असेल फसवून स्वताला गोंडस शब्दांशी न सांगता फितुरी ओघळून गेले अश्रू कैकवेळा डोळ्यातून बांध घातले होते पापण्यांना जरी। क्षण होते #nojotophoto

read more
 #कितीदा केली असेल फसवून स्वताला
गोंडस शब्दांशी न सांगता फितुरी
ओघळून गेले अश्रू कैकवेळा डोळ्यातून
बांध घातले होते पापण्यांना जरी।

क्षण होते

Guruprasad

कुणाला कळलो नाही"* --------------------------------------- *मित्र कोण आणि शत्रू कोण* *गणित साधे कळले नाही..* *नाही भेटला कोण असा* *ज्याने मल

read more
मी कुणाला कळलो नाही 

read captain कुणाला कळलो नाही"* --------------------------------------- *मित्र कोण आणि शत्रू कोण* *गणित साधे कळले नाही..* *नाही भेटला कोण असा* *ज्याने मल

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्रहो आताचा विषय आहे चुक नसतानाही... #चुकनसतानाही चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes ह्या पेज ला भेट द्या. #YourQuoteAndMine #मराठीलेखणी #चूकनसतानाही

read more
स्वतःच्या मनाने वागायला तिला कायम बंदी असते,
तिची काहीच चूक नसताना विनाकारण तिला ऐकावे लागते.
का जगाला हे समजत नसते,
पाप बघणाऱ्यांच्या नजरेत असते
तिने घातलेल्या  तोकड्या कपड्यात नसते.
आग तीच्या ही मनात धुमसत आहे
की जगाला वठणीवर आणावे जे तिच्या  वागण्याच्या विरोधात आहे.
चूक नसतानाही का तिला छळले जाते
ती मुलगी आहे म्हणून तिलाच का कमी लेखले जाते. सुप्रभात मित्रहो
आताचा विषय आहे
चुक नसतानाही...
#चुकनसतानाही
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes ह्या पेज ला भेट द्या.

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्रानों आजचा विषय आहे विषय:- "स्वराज्यरक्षक छत्रपती शंभूराजे" #स्वराज्यरक्षक_संभाजी आज छ्त्रपती संभाजी महाराज यांची जयंती आहे. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
खूप छळले शंभू राजांस औरंग्याने,
मरण यातना ही दिल्या फार,
म्हणे स्वराज्य दे,नाक घास,
आणि धर्म ही आमचा स्वीकार.
हार मानेल तो राजा कसला,
शंभू राजे होते ते औरंग्याचा डाव इथेच फसला.
शूर शिवबाचा शूर छावा तो कुठेही न डगमगला,
उलट हसवुन दाखवत शत्रूला,जिवंतपणीच मारीला.
स्वराज्यरक्षक छत्रपती शंभूराजे ते औरंग्यास चांगलेच नडले होते,असंख्य वेदना शरीरावर होऊनही स्वराज्यासाठी लढले होते. सुप्रभात मित्रानों
आजचा विषय आहे
विषय:- "स्वराज्यरक्षक छत्रपती शंभूराजे"
#स्वराज्यरक्षक_संभाजी

 आज छ्त्रपती संभाजी महाराज यांची जयंती आहे.

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो मित्रांनो आणि मैत्रिणींनो आज स्वराज्याचे दुसरे छत्रपती स्वराज्यरक्षक श्री.संभाजी महाराज यांचा जन्मदिन. स्वराज्यासाठी प्रा #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #शंभूराजे #शंभूराजे1

read more
असंख्य वेदना शरीरावर होऊनही,
जे स्वराज्यासाठी लढले होते.
आमचे छत्रपती शंभूराजे ते
जे औरंग्यास चांगलेच नडले होते,
खूप छळले शंभू राजांस औरंग्याने,
मरण यातना ही दिल्या फार,
म्हणे स्वराज्य दे,नाक घास,
आणि धर्म ही आमचा स्वीकार.
हार मानतील लगेच असे ते राजे नव्हते,
छावा होते ते,सळसळते रक्त शिवरायांचे होते.
शूर शिवबाचे शूर छावा कुठेही डगमगले नव्हते,
असंख्य वेदना अंगावर घेऊन ही
उलट औरंग्याला नडले होते. शुभ संध्या मित्रहो
मित्रांनो आणि मैत्रिणींनो
आज स्वराज्याचे दुसरे छत्रपती स्वराज्यरक्षक श्री.संभाजी महाराज यांचा जन्मदिन.
स्वराज्यासाठी प्रा
loader
Home
Explore
Events
Notification
Profile