Nojoto: Largest Storytelling Platform

New त्याला पाऊस आवडत नाही Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about त्याला पाऊस आवडत नाही from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, त्याला पाऊस आवडत नाही.

    LatestPopularVideo

nisha Kharatshinde

आज मी अन् तो(पाऊस) #Poetry

read more
आज मी अन् तो (पाऊस)

तो बरसतच होता मनसोक्त
माझ्याशी गप्पा मारत..
मी ही बाल्कीनीतून हसत
त्याला होते न्याहळत

दिवसभर बोललो आम्ही
सांज व्हायला लागली होती
रात्रीही येणार का रे
हो...गर्जना ऐकू येत होती

कसे गेले वर्ष अखेर
त्याने मला विचारले
फक्त तुझीच प्रतिक्षा
सोड...तूला खूप आठवले

गंधाळल्या दाही दिशा आज
मी ही मंत्रमुग्ध जाहले
त्या चातकासारखीच मी‌ ही
आज खरी तृप्त झाले

तो ही ऐकून हसू लागला
वाट त्यानेही पाहिली होती
अंधार सगळीकडे पसरला 
तितक्यात आईने हाक मारली होती

✍️(निशा खरात/शिंदे)काव्यनिश

©nisha Kharatshinde आज मी अन् तो(पाऊस)

aaj_ki_peshkash

विझलो आज जरी मी, हा माझा अंत नाही... पेटेन उद्या नव्याने, हे सामर्थ्य नाशवंत नाही #मराठी #सुरेशभट #कविता #गझल #आग

read more

Kavi Avinash Chavan(युवा कवी)

ती भेटलीच नाही #मराठीकविता

read more

Kavi Avinash Chavan(युवा कवी)

सखे तुजला उत्तर नाही #मराठीकविता

read more

ओम नमः शिवाय

#भयंकर #भयंकर #मुतखडा #तीन #महिन्यात गळून पडेल ! बाकी काही करण्याची गरज पडणार नाही ! #mutkhada #Upay#short #Videos

read more

Lotus Mali

असेल मी नसेल मी तरीही तुझ्यात दिसेल मी ही प्रीत नाही फक्त माझी - तुझी हे नाते जुडलेले आहे आत्म्याचे आत्म्याशी -LotusMali https://lotussha #Shayari

read more

ओम नमः शिवाय

#रंगपंचमीला गडद #रंग लागला आहे निघत नाही काय करू ? #गडद #रंग #सहजतेने #दोन #मिनिटात #काढणारा उपाय #Happy #Holi #समाज

read more

Dk Patil

*॥ धर्मवीर बलिदान मास ॥* *श्लोक क्रमांक. १५* ************************** *#श्रीसंभाजीसुर्यहृदय* ⛳ लाचार होऊनी कधीं कधीं ना जगावें । त #पौराणिककथा #धर्मवीर_बलिदान_मास #गुरुवर्य_श्रीसंभाजीराव_भिडे_गुरुजी⛳

read more

Govind Patil

#shrirammandir सन मनजे राजकारण नाही #मराठीसंस्कृति

read more

Kavi Avinash Chavan(युवा कवी)

ती भेटलीच नाही #मराठीकविता

read more
loader
Home
Explore
Events
Notification
Profile