Find the Latest Status about aplala kon havay in marathi stetus 0 from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, aplala kon havay in marathi stetus 0.
Pawar Rohan
मला हवाय मृत्यू... डोळ्यात भीती नसताना शत्रू पुढे उभा असेन, श्वास मिटेल शेवटचा जेव्हा शव शत्रूचे धारातीर्त पडलेले असेल, शत्रूला ही थरकाप बसेल तुझ्या वीर पुत्राचे रुद्र रूप पाहता, मला हवाय मृत्यू जो गौरवशाली असेल... वाऱ्यामुळे ना सही श्वासामुळे फडकेल, अश्रू गाळीत भारत माता तिरंगा छातीवरती असेल, हिमालयाच्या उंचीहूनि त्याची गाथा, मला हवाय मृत्यू जो तिरंग्यासाठी असेल... देह पडलेला भूमीवरती भारत मातेच्या कुशीमध्ये असेल, रक्ताने नाहलेली मातृभूमी दरवळेल वाऱयातूनी आसेतुहिमाचल, संपूर्ण विश्वात कीर्तिवान असेल माझी भारत माता, मला हवाय मृत्यू जो मातृभूमीसाठी असले... Rohan Pawar... Mla havay mrutyu...