Find the Latest Status about नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.
yogesh atmaram ambawale
वाटत असेल हे नवीन वर्ष आनंदाने जावे, तर काही दिवस दूरच रहावे. जाऊद्या काही दिवस पुन्हा घोळका करू, पहिल्यासारखेच वागून पुन्हा कल्ला करू. पण सध्या मात्र आपण आपल्यात अंतर राखू, दूर राहूनही आपण किती जवळ आहोत, हे ह्या जगाला दाखवू. (गुढीपाडवा,नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा) सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आज गुढीपाडवा म्हणजचे चैत्र शुध्द प्रतिपदा. वाय क्यु टिम कडुन माझ्या सर्वं मित्र आणि मैत्रिणीला नवीन वर्षांच्य
yogesh atmaram ambawale
कधी कधी खूप कंटाळा येतो मग मी मोठ्या पोस्ट अर्धवट वाचतो, नि लाईक करून पुढे जातो. पण आता नाही ह्या नवीन वर्षी मी स्वतःबद्दल ही गोष्ट बदलणार आहे, पोस्ट कितीही मोठी असो पूर्ण वाचूनच पुढे जाणार आहे. नव्या वर्षी माझे हेच संकल्प राही कारण कधी कधी माझे लेखन ही खूप मोठे होई. मी वागलो तसे इतर ही वागत असतील मोठी पोस्ट बघून लाईक करून पुढे जात असतील. पण मी नाही आता असे वागणार नि लाईक बरोबर अभिप्राय ही कळवणार. ह्या नवीन वर्षी मी स्वतःबद्दल ही गोष्ट बदलणार आहे. (नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा 2020) सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों नवीन वर्ष यायला आता फक्त 2 दिवस उरलेत. मला सांगा ह्या नवीन वर्षी तुम्ही स्वत:बद्दल कोणती गोष्ट बदलणार
sachin dev
वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा
रेश्मा आशेम पठाण
महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा
निलकंठ साने
पोलादपूर तालुक्यातील सर्व जनतेला दिपावळीच्या हार्दिक शुभेच्छा शुभेछुक निळकंठ साने ©निलकंठ साने दिपावळीच्या हार्दिक शुभेच्छा
Rajendrakumar Shelke
*बाप* बापाचं काळीज कधी दगडासारखं नसतं, ते भविष्याच्या आगीत सतत होरपळत असतं. दिवसभर राबत त्याच्या पोटाला चिमटा घेतो, अन कुटुंबाच्या हितासाठी तो आयुष्यभर झटत असतो. बापाची माया जशी बापालाच कळते, तशी फक्त त्याची किंमत तो नसल्याने कळते...! 💐जगातील सर्व बापांना समर्पित 💐 @ राजेंद्रकुमार शेळके.(शेरा) जन्मदिनाच्या हार्दिक शुभेच्छा
Dr.SHYAMAL GIRULKAR
बालदिनाच्या हार्दिक शुभेच्छा ।।