Find the Latest Status about पापण्या सुजणे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, पापण्या सुजणे.
Sandeep Billale Patil
Shiva Patil
दररोज सकाळी उठल्यावर जगदीश्वराला स्मरून, मिळालेल्या एकेक दिवसाला दिलखुलास पणे जगायचं असतं..🙏✌ कारण; दररोज सकाळी उठल्यानंतर पापण्या उघडतांना, मरणानं पुन्हा एकदा आपल्याला जीवनाच्या हवाले केलेलं असतं..! -शिवा Insta | @Shiva_Patil_007_ek_kavimn दररोज सकाळी उठल्यावर जगदीश्वराला स्मरून, मिळालेल्या एकेक दिवसाला दिलखुलास पणे जगायचं असतं..🙏✌ कारण; दररोज सकाळी उठल्यानंतर पापण्या उघडतांन
Gayatri Modhave
फु फू फुगा🎈 फुगा फुगवला, अंन धापकन तो फुटला. फुटला तर फुटला, मला जणू अकर्शिण्य करु गेला! सर्वांच्या नजरा आता माझ्यकडे होत्या. अंन, माझ्या पापण्या अता क्षणा क्षणाला लवत होत्या. गांभीर्याचे असे काहीच नव्हते, फक्त इतक्यानी माझ्या कडे काही क्षण, एक टक बघणे जरा वावरच होत...! ©Gayatri Modhave फु फू फुगा🎈 फुगा फुगवला, अंन धापकन तो फुटला. फुटला तर फुटला, मला जणू अकर्शिण्य करु गेला! सर्वांच्या नजरा आता माझ्यकडे होत्या. अंन, माझ्
sandy
का मलाच तुझी इतकी आठवण येते, माझी सारी रात्र तुझ्या आठवणीत सरते, प्रत्येक क्षण तुला, मन घेऊन फिरते.. तुझे नाव ओठांवर नेहमी माझ्या रुळते,
sandy
भिजलेल्या डोळ्यातून आज, शब्द मनात उतरले तिला पाहताच क्षणी, डोळ्यातून अश्रु बरसले..... तिचीच आस धरून, आयुष्यात मी बिखरलो नसताना ती जवळ, जगनेह