Find the Latest Status about त्यांनी भावना असतात from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, त्यांनी भावना असतात.
Abhishek Panchal
गमतीने सुद्धा कुणाच्या भावनांशी खेळू नये काहीजण भावनिक सुद्धा असतात प्रत्येकाला भावना असतात आणि त्यात काही भावनिक देखील असतात #marathiquotes #marathiwriter #मराठीलेखणी #मराठी_quote #भावना #खेळ
Abhishek Panchal
जे मनातून येतील त्या शब्दात व्यक्त होता आलं पाहिजे नाहीतर शब्दांच्या नादात व्यक्त होणेच राहून जाते जसे शब्द मिळतील तसे व्यक्त व्हावे शब्द नाही तर भावना महत्वाच्या असतात #मराठीलेखणी #मराठी_quote #भावना #marathiquotes #feelings #talk
yogesh atmaram ambawale
कविता लिहिणे म्हणजे शब्द नव्हे भावना असतात. थांबले जरी शब्द भावना कुठे थांबतात. #शब्दांचेअवजार #YourQuoteAndMine Collaborating with Geeta Kesarkar कविता लिहिणे म्हणजे शब्द नव्हे भावना असतात. थांबले जरी शब्द भावना कुठे थ
Diwan G
रिश्ते भावनाओं से जुड़े होते हैं, डर लगता है कि भावनाऐं खत्म न हों। Diwan G भावना #रिश्ते #भावना #संबन्ध
अल्पेश सोलकर
यशाला बाप खूप असतात आणि पराभवाला सल्लागार खूप असतात यशाला बाप खूप असतात आणि पराभवाला सल्लागार खूप असतात
GUDDU PANDIT
लोग टूट जाते है एक छोटा सा घर बनाने मे. तुम तरस तक नही खाते घरों को जलाने में! Vicky❤️ # भावना
Ramkishor Saini India
।।।बहाना।।। आजकल जो दूर होते हैं उनसे किसी बहाने से बातें हो जाती है लेकिन जो पास होते हैं उनसे बात करने के लिए कोई बहाना भी नहीं चाहिए लेकिन फिर भी कोई बात नहीं होती।। Ramकिshor ###भावना##
Vijaay Tribhuvan
मी आज ही कविता लिहिली नक्की सर्वानी वाचा 💐💐भावना💐💐 Whatsapp Facebook च्या जमान्यात भावनाही झाल्या सोशल.. वाटते याचे खुप नवल. भावना नावापुरत्या सुध्दा नाही उरल्या . हसु येत नाही ,हसावे लागते.. रडु येत नाही ,रडावे लागते.. कोणाचीही दया येत नाही , दया करावी लागते... आठवण येत नाही, आठवण काढावी लागते... स्वप्न पडत नाही,स्वप्न पहावे लागते... जीवनाचा ORIGINAL आनंद ,भावना,सुख ,दुःख हे काही मनापासुन प्रकट होत नाही . करावी लागती फक्त भावनेची FORMALITY विजय नामदेव त्रिभुवन मो.नं ८६०५८९५२४४ रा.संघर्षनगर मुकूंदवाडी औरंगाबाद भावना