Find the Latest Status about किर्तन ज्ञानेश्वर महाराज from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, किर्तन ज्ञानेश्वर महाराज.
Dinesh Chaudhari
सगुणाची सेज निर्गुणाची बाज । सांवळी विराजे कृष्ण-मूर्ति ॥१॥ मन गेले ध्यानीं कृष्ण चि नयनीं । नित्यता पर्वणी कृष्ण-सुखें ॥२॥ हृदय-परिमळी कृष्ण मनो-मंदिरीं । आमुचां माज-घरीं कृष्ण बिंबे ॥३॥ निवृत्ती निघोट ज्ञानदेवा वाट । नित्यता वैकुंठ कृष्ण-सुखें ॥४॥ माऊली ज्ञानेश्वर महाराज #Krishna
Ambika Mallik
निर्बाध निर्बाध चले साँसों में किर्तन। जब तक तन का तानाबाना बना रहे।। आऊँ जब तेरी दर पर भगवान। मन मन्दिर में हर पल तुँ बसा रहे ।। अम्बिका मल्लिक ✍️ ©Ambika Mallik #किर्तन
Devanand Jadhav
°स्वर्ण सुख° ज्ञानाची समाधी । त्रैलोक्यी पावली ॥ धन्य धन्य झाली । इंद्रायणी ॥ अलंकापुरी ती । झालिया महान ॥ किती गुणगान । माऊलीचे ॥ भरे कार्तिकीस । वैष्णवांचा मेळा ॥ याची देही डोळा । पहा तुम्ही ॥ टाळ नि मृदंग । कीर्तन गजर ॥ सारे सान थोर । वाळवंटी ॥ गळीयासी वीणा । ध्वजा खांद्यावरी मुखी नाम हरी । चाले घोष ॥ जो तो दिसतोचि । हरी नामा दंग ॥ गाती ती अभंग । भक्तजन ॥ असा हा सोहळा । चाले रात्रंदिन ॥ भूक नि तहान । विसरुनी ॥ देवा वाटे सुख । काय काय वर्णू ॥ जणू स्पर्श स्वर्णू । झाला असे ॥ ©® •देवानंद जाधव• jdevad@gmail.com 9892800137 ©Devanand Jadhav संत ज्ञानेश्वर