Find the Latest Status about मी पाहिलेला अपघात from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, मी पाहिलेला अपघात.
Dhananjay(dhanuj) Sankpal
_#कवी'धनूज. मी पाहिलेला तरूण कधी दंगलीचा भाग तर, कधी होता बलात्काराचा डाग माझा धर्म, तुझा धर्म म्हणवूनी करतो रक्ताची सांडासांड देशाच भविष्य ना रे तू.. मग का करतो खुलेआम कांड तुझ्या आई-माई सारखीच ना रे होती ती' हाडामासाची ताई मग का? जीवंत अग्नीमध्ये लोटतोस तीला, तुझ्या पापी वासनेपायी तू भरकटू नको पर'स्त्री माते समान माझ्या शिवशंभूचे बोल विसरू नको ग्रहण कर शिव"भिम रूप तिच्या रक्षणाच कर्त्तव्य हेच तुझे रूप कोणीही उठतो तुझा माथा फिरवतो माझ्या शिवबा"भिमाला जातीमध्ये वाटतो दगड-गोटे देऊनी डोक्यात किडे तुमच्या घुसवितो हिरव्या-भगव्या मध्ये नंगा नाच नाचवतो आणि तू हि हलक्या मेंदूचा, आणि तू हि हलक्या मेंदूचा, दंगली रुपी रक्ताचा सडा सारवतो तुझा वापर होऊ देऊ नको रामाचा रावण तू होऊ नको आई-वडिलांचा अंकूर तू, राष्ट्र-देशाचा आवाज तू मर्द मावळा शिव"भिम सैनिक तू फोड त्याचा माथा ज्याने फरक सांगितला रंग जातींचा तोडला तुला तुझ्या कुटूंबापासून, देशप्रेम अन् शिक्षणापासून थांबव आता सारं ओळख तू स्वत:स काय? तुझ रूप देऊनी भविष्य देशास, ग्रहण कर शिव"भिम रूप ग्रहण कर शिव"भिम रूप -लेखक'कवी- (धनंजय संकपाळ) #धनूज | रंग मनाचे. ©Dhananjay(dhanuj) Sankpal मी पाहिलेला तरूण
Kailas Tidke
अपघाताने आपण भेटलो../ अन तुझ्या घातपाताने विलग झालो...// ®कैलास #अपघात
Anmol Soni
"गिरना एक अपघात है पड़े रहना तुम्हारी औकात है"