Nojoto: Largest Storytelling Platform

New बरं सागर भारत हो Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about बरं सागर भारत हो from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, बरं सागर भारत हो.

    LatestPopularVideo

प्रेम तिवारी

तुम हो सागर #ObligationStory #कविता

read more

Parasram Arora

बूँद सागर हो सके.......

read more
ब्यक्ति को जगाना होगा 
व्यक्ति को उठाना  होगा 
व्यक्ति को उसकी परम् गरिमा
तक पहुँचाना  होगा
तभी वो  इस योग्य होगा कि वो 
परमात्मा क़े चरनो मे समर्पित हो सके
समष्टि  मेअपने को  खो सके
बूँद को महिमा दो  बूँद को निखारो
ताकि बूँद   सागर  हो सागर हो सके

©Parasram Arora बूँद  सागर  हो  सके.......

Sachin Gharat

का बरं...???

read more
प्रेमात पडल्यावर का असं होतं..?
का हे मन त्या व्यक्तीत गुंतून जातं
जी आपली थोडीही पर्वा करत नाही
तिच्याशी बोलण्यासाठी का हे मन तडफडतं,
हे मन सतत का तिच्याच आठवणीत रडतं
डोळ्यावरची झोप उडवून रात्र रात्र
तिच्याच विचाराने का जागतं,
हे मन तिच्या भेटीसाठी का आतुरतं,
जिला आपली वेदनाही कळत नाही
जिला आपल्या भावनांची, प्रेमाची
जराही कदर नाही,
अश्या व्यक्तीबरोबरच का बरं हे प्रेम होतं.. का बरं...???

ganesh suryavanshi

शातं राहणेच बरं

read more
जर ऐकादी व्यक्ती तूम्हाला भडकविण्याचा
प्रयत्न करत असेल...तर...
शांत राहण्यातच वेगळी मजा असते..
व आनंद पण...

©ganesh suryavanshi
  शातं राहणेच बरं

ganesh suryavanshi

शातं राहणेच बरं

read more
जर ऐकादी व्यक्ती तूम्हाला भडकविण्याचा
प्रयत्न करत असेल...तर...
शांत राहण्यातच वेगळी मजा असते..
व आनंद पण...

©ganesh suryavanshi
  शातं राहणेच बरं

omprakash panchal

कोन बरं थाबवनार

read more
ढग निघून चालले तसे दिवस ही चालले
मेघा सोबत ते बरसून जातात,सोबत पाऊस देऊन जातात..
एक एक दिवस नवी स्वप्ने घेऊन येतो..
सोबत काही अनुभव देऊन जातो..
बरसणाऱ्या ढगांना, जाणाऱ्या दिवसांना 
कोण बर थांबवणार,..
आता ही नवीन वाट जीवनात कोण बर सोबत येणार
काट्यांनी भरलेल्या वाटेवर..कोण का बर धावणार..
एका प्रश्नाचं उत्तर शोधता शोधता
तो वरच नवीन एक प्रश्न पडणार
मांडलेल्या या जीवनाच्या खेळाचा हा डाव कसं बर सोडवणार..
मिटलेल्या डोळ्यांना आता स्वप्न दिवसाही पडणार
जणू सुकलेल्या वेलीवर, एक कळी हळुवार उमलणार
उमलेल्या कळीला, पडलेल्या स्वप्नांना आता कोण बर थांबवणार..
कोण नसेल सोबत तर ही वाट कशी बर संपणार .

~ ओमप्रकाश पांचाळ ✓ कोन बरं थाबवनार

Rohit Potdar

का बरं का ?

read more
का बरं
   का ?


"Koni Pratyaksha pyeksha Gelyavarach jasta prem jaanavte."

Haa difference vedich sarkavta aala nahi.
Tar aayushya aani tyatli loko, fakt aathvan mahnun rahun jhatil aani tasecha jagave lagtil. का बरं का ?

pt.विकास kumar शर्मा

#एक हो भारत #Thoughts

read more
भारत मां की एक पुकार,जन जन तक पहुचाऊँगा ।
हिंदू, मुस्लिम, सिख, ईसाई, जैन 
सब जन को,
एकता पाठ पढ़ाऊंगा।

©pt.विकास kumar शर्मा #एक हो भारत

Komal Ahirwar"मूकनायक2"

प्रबुद्ध भारत हो

read more
प्रबुद्ध भारत ही देश को महाशक्ति बना सकता है
अंधविश्वास और आडम्बर सिर्फ देश को शमशान बना सकता है। प्रबुद्ध भारत हो

Bhramgyan Youtube Channel

तुम हो श्रध्धा करुणा सागर #HeartfeltMessage #शायरी

read more
loader
Home
Explore
Events
Notification
Profile