Find the Latest Status about मोराचा टाहो from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, मोराचा टाहो.
RJ कैलास नाईक
Prerana Jalgaonkar
मनाने आत्मदहन केलेल्या इच्छेचा टाहो फोडत दिवास्वप्नामध्ये पुनर्जन्म होतो... वास्तविकतेचा स्पर्श दिवास्वप्नाला होताच त्याचा चक्काचूर होतो ... तो चुरा चिमटीत हाताळता चिमटी नैराश्याने रक्तबंबाळ होऊन जाते... मन मात्र भाबड्या दिवास्वप्न पुनर्जन्माचं बारसं करत असते... --प्रेरणा मनाने आत्मदहन केलेल्या इच्छेचा टाहो फोडत दिवास्वप्नामध्ये पुनर्जन्म होतो... वास्तविकतेचा स्पर्श दिवास्वप्नाला होताच त्याचा चक्काचूर होतो

sandy
#भूतयोनी रात्रीच्या काळोखात ....मंद दिव्याच्या प्रकाशात....मी चालले होते.. काळोख होताच...कारण मधले दिवेच गेले होते.... वारा सुटला होता...पा