Find the Latest Status about जिवाला जिवाचं रान from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, जिवाला जिवाचं रान.
राजेंद्रभोसले
येथे ओशाळले समीकरण येथेच मावळले राजकारण।।धृ।। पेरलेल्या अभिलाषा उगवलेल्या नवीन आशा आताच पुन्हा नाही दशा रणनीती ही पांढरपेशा टोपयांचेच झाले सत्तांतरन येथेच ओशाळले समीकरण।।१।। आर्थिकतेचे माही ज्ञान समाजमनाचे नसे भान सत्तेच्या कडीपत्त्याचे पान जणू सोळाव्या लुईचे रान आराजकतेचे जीवबंधन।।२।। लुईचे रान
लुईचे रान
read morevidya,s world
मन माळ रान.. ओलावा शोधत फिरते.. स्वार्थी या जगात.. निस्वार्थ नजर एक शोधते.. कित्येकदा फसते .. घायाळ होऊन बसते.. तरीही नव्या उर्मिने पुन्हा.. वाऱ्यावर सैर पळते.. मन माळ रान... ओलावा शोधत फिरते.. जुळते अन् जुळवून घेते.. ममतेसाठी झुरते.. प्रेमासाठी आसुसते.. कधी वेडे ,कधी शहाणे.. करते कित्येक बहाणे.. कधी हळवे हळवे.. कधी शीळे हून कठोर.. रंग मनाचे आगळे... आपलेच हे तरीही.. आपल्याहून वेगळे.. मन माळ रान.. ओलावा शोधत फिरते.. स्वार्थी या जगात.. निस्वार्थ नजर एक शोधते.. .... विदया ©vidya,s world मन माळ रान... #SAD
PФФJД ЦDΞSHI
वीर हनुमान भक्त जो बना वो समझो बलशाली हो गया, साहस और हिम्मत उस मे आ गई, राम भक्त भी वो बन गया, राम जैसा वीर, धीर और simple यानि सौम्य चरित्र, हनुमान राम के भक्त क्यो थे क्यो कि वो राम को अपना आदर्श मानते थे और सीता को अपनी मईया वो हर पल राम नाम ले उनका गुन गान करते और हमेशा किसी को भी मदद की जरुरत हो दौड़ के जाते थे, विशाल शरीर होते हुऐ भी मन के कोमल थे हनुमान, क्या आप भी ऐसा बनना चाहोगे तो बोलो जय श्री राम, जय हनुमान 🙏🏻 ©Puja Udeshi #Hanuman जय श्री रान, जय हनुमान 🙏🏻 #POOJAUDESHI
#Hanuman जय श्री रान, जय हनुमान 🙏🏻 #POOJAUDESHI #Mythology
read moreSecret Quotes
धक्क्यावर धक्का माहित नव्हतं मला नाहीतर त्रास द्यायला गेलोच नसतो तिला, चाहूल लागली होती मनाला तिला बघण्याची जात नव्हतो तिच्या दारात पण आज अचानक पाऊलं तिच्या घराकडे वळाले, एवढा राग आहेत तरीही मनाला तिची जाणीव जवळ असल्याचा भास होत होता म्हणून पाऊलांणा मी रोकू नाही शकलो, आकर्षण तिच तिचा सहवास मनाला भेदून काळजाला आज पण तीच्यातच ओढवून घेतोय, उरात आज पण तीच्या साठी परत नव्याने मायेचा पाझर फुटतो... AS Patil✍️ चाहूल तिची भेटीची अता हूरहूर जिवाला मनी वेड लावत आहे.
चाहूल तिची भेटीची अता हूरहूर जिवाला मनी वेड लावत आहे.
read moreKishor Rokade
"हरामखोर" मानव नावाचा हरामखोर प्राणि पृथ्वीवर राहत होता..! झाडा झुडपाची होणारी दशा मुकाट्यानं पाहत होता. त्यांच्या कापणीला,जळणीला हाच जवाबदार होता. पाखरांचा थवा कमी करण्यात याचाच हात होता. मानव नावाचा हरामखोर प्राणी पृथ्वीवर राहत होता.! नदी,विहिरी अन तलावे आटण्याला..पाण्याचा थेंब थेंबही संपण्याला हाच कारणीभुत होता. उपसा वाळूचा करुन..झाडझुडपं तोडुन..सिमेंटची जंगलं वाढवुन..नंदनवन संपविण्यात याचाच हात होता. मानव नावाचा हरामखोर प्राणी पृथ्वीवर राहत होता..! औद्योगिकरणाला,शहरिकणाला लोभ स्वार्थाचा होता. प्रगतीच्या नावाखाली अधोगतिकडे जाणाराही हाच होता. वर्तमानातील स्व सुखात भविष्य यांनी जाळला होता.. मानव नावाचा हरामखोर प्राणी पृथ्वीवर राहत होता..! आगीत त्या एकटाच हा होरपळला नव्हता..झाडं झुडपं पक्षी, प्राणी ,नदी नाले, विहिरी अन तलावे साऱ्यांचाच घात याने केला होता..पृथ्वीवरील जीवसृष्टी नाहीशी करण्यात याचाच हात होता..! कारण मानव नावाचा हरामखोर प्राणी पृथ्वीवर राहत होता..! श्री:-किशोर ज्ञा.रोकडे.९०२२५५०३७८ मोह नको, अहंकार नको, नको कपडे छान, दर वर्षी, भरभरून पिकु दे, माझ्या, शेतक-यांचे रान .! "जय शिवराय"
मोह नको, अहंकार नको, नको कपडे छान, दर वर्षी, भरभरून पिकु दे, माझ्या, शेतक-यांचे रान .! "जय शिवराय"
read moreएक शेतकरी बिब्या
♥-काहूर-♥ अंधारलेली रात्र हळूवार मनाला बोचते.. तुझं जवळ नसणं जिवाला काहूर लावतं..© ✍️..बिभीषण गिरी, जागजी (उस्मानाबाद)
read moreDigi Forward Focus
रान भूमी से पाहिले , मन भूमी मैं उद्ध खेळ जाता है । #वक्त #War #Motivation #Motivational #Stodyo #story #Famous #viral #PeaceOrWar #Thoughts
read moreAkkiii... Pawale...
तुला पाहताना होते आठवण शब्दांची जुळून ना जुळते मन हे शब्दांचे असूनही फुलते रान हे आठवणींचे दिसे उठून अंकुर हे शब्दांचे....❤ तुला पाहताना होते आठवण शब्दांची जुळून ना जुळते मन हे शब्दांचे असूनही फुलते रान हे आठवणींचे दिसे उठून अंकुर हे शब्दांचे....❤
तुला पाहताना होते आठवण शब्दांची जुळून ना जुळते मन हे शब्दांचे असूनही फुलते रान हे आठवणींचे दिसे उठून अंकुर हे शब्दांचे....❤
read morePrerana Jalgaonkar
कितीही देवानं दिलं तरीही मनातलं रान सारे पेटलेले... मृगजळाच्या एका थेंबामागे मन कायम आसुसलेले... --प्रेरणा प्रिय मित्र आणि मैत्रिणींनो आजचा विषय आहे रान सारे पेटलेले.. #रानसारे #collab #yqtaai हा विषय Mukesh Alone यांचा आहे. #YourQuoteAndMine Co
प्रिय मित्र आणि मैत्रिणींनो आजचा विषय आहे रान सारे पेटलेले.. रानसारे collab yqtaai हा विषय Mukesh Alone यांचा आहे. YourQuoteAndMine Co
read moreAtul waghade
रान सारे पेटलेले व्यर्थ का? माझे प्रेम तुला ते ना कधीच कळलेले! कवितेतून मांडलेले तुझ्यासाठी फक्त तुझ्यासाठी लिहिलेले.. भावनांना शब्दांत उतरवलेले प्रेमाने ते अजून फुललेले तुला का? ना ते कळलेले.. व्यर्थ का? माझे प्रेम रान सारे पेटलेले..... -Atulwaghade प्रिय मित्र आणि मैत्रिणींनो आजचा विषय आहे रान सारे पेटलेले.. #रानसारे #collab #yqtaai हा विषय Mukesh Alone यांचा आहे. #YourQuoteAndMine Co
प्रिय मित्र आणि मैत्रिणींनो आजचा विषय आहे रान सारे पेटलेले.. #रानसारे #Collab #yqtaai हा विषय Mukesh Alone यांचा आहे. #YourQuoteAndMine Co
read more