Find the Latest Status about मधले from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, मधले.
Secret Quotes
फीलिंग्स सोबत खेळणं बंद करा आता बस नाही सहन होत अजून, आधीच खूप तुटलाय आहेत अजून का परीक्षा घेत आहात बस की आता, माझ्याकडे नाहीये वेळ आता बस अजून जर जास्तच त्रास झाला तर मला नाही वाटत मी धीर धरील म्हणून अजून, एक क्षण सुद्धा विचार नाही करणार कोणाचाच, खेळ बनून राहिलो बस आता या मागे आपलेच खेळत होते माझ्या फीलिंग्स सोबत पण आता त्यांचे शुभचिंतक पण खेळत आहेत,, तुमचे फ्रेंड्स आहेत ते तुम्हाला नाही समजावून सांगता येत का, आणि प्रत्येक गोष्टी सांगायची वेळ आली पाहिजे का तुला पण, जे नकोय ते नकोय मग उगाच
sandy
#भूतयोनी रात्रीच्या काळोखात ....मंद दिव्याच्या प्रकाशात....मी चालले होते.. काळोख होताच...कारण मधले दिवेच गेले होते.... वारा सुटला होता...पा