Find the Latest Status about नेतृत्वाचे शहाणपण from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, नेतृत्वाचे शहाणपण.
Satyam Wankhade
सत्तेसमोर शहाणपण टिकत नाही पण ; याचीच पूर्वकल्पना असलेलं शहाणपण हे मात्र सत्ता स्वतःच्या मतानुसार चालवण्याच किंवा व्यवस्था परिवर्तनाचं सामर्थ्य ठेवतं.शहाणपण सत्तेला बोटांवर नाचवू ,वळणही देऊ शकतं.आता ते शहाणपण सत्तेला सकारात्मक व नैतिक वळण देईल की अनैतिक व नकारात्मक हे त्यांच्यावर.(सविस्तर पोस्ट लवकरच) सत्यम कवी. महाराष्ट्र राज्य पर्यावरण प्रकोष्ठ प्रभारी, स्वदेशी भारत अभियान. सत्ता आणि शहाणपण
प्रणय कुळे
आता हे मन घाबरत परत कोणाला तरी जीव लावायला ,कारण जीव लावणारा जाताना सोबत आपल्या आपला विश्वास, स्वप्न , झोप सगळ घेऊन जाऊन मनाला मनस्ताप देऊन जातो, म्हणून आता हे मन कोणा ला जीव लावायला घाबरत , आयुष्याचा प्रत्येक निर्णय घेताना मी आता भावनिक न होता सारासार विचार करून घेतो , आता परत हे सगळ सहन करण्याची शक्ती माझ्या मध्ये नाही..... म्हणून परत जीव लावायला मन हे घाबरत न कळत मागे फिरत ,मनात असून देखील प्रेम करायला घाबरत...... तुझाच पणु ©प्रणय कुळे अनुभवातून शहाणपण #alone
प्रणय कुळे
याद रखना करायचं होतं प्रेम तुझ्यावर खरंच... मलाही नाही माहीत किती करतो पण करतो तसं बरंच.. खरंच कदाचित हे प्रेम ईतकं सोपं आणि सहज नाही... बस म्हणूनच कि काय आत कुणाची कसलीच गरज नाही... तुझा पणु ©प्रणय कुळे अनुभवातून शहाणपण #PoetInYou
प्रणय कुळे
समुद्रातील वाळू जेवढी आपण घट्ट पकडण्याचा प्रयत्न करतो तेवढी ती सुटत जाते , नात्याच पण तसच काहीस आहे आपण जेवढी जास्त काळजी घेतो तेवढं ते हातातून निसटत जात...... असा आजवरचा माझा अनुभव आहे ..... ©प्रणय कुळे अनुभवातून शहाणपण #InternationalTeaDay
HeartistVighnesh
अल्पेश सोलकर
पुढच्याला ठेच .. .. .. मागचा शहाणा... पुढच्याला ठेच मागचा शहाणा... "कोरोना वायरस" पूर्ण जगाला विळखा घातला आहे. त्यातूनच अन्य देशांना लागलेली महामारी चा शिकार झाला आहे.त्या देश
yogesh atmaram ambawale
आयुष्य जगताना बालपण खेळण्यात गेले, तर तरुणपण घर संसारात रमले. आयुष्याच्या मध्यावर येताना शहाणपण आले, तेव्हा जाणिले,आता म्हातारपण दूर न राहिले. कधी नव्हे ते आता मनी विचार येऊ लागले, सर्वांसाठी जगताना स्वतःसाठी जगायचे राहिले. शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे आयुष्याच्या मध्यावर... #आयुष्याच्यामध्यावर हा विषय