Nojoto: Largest Storytelling Platform

New सुगरणीचा खोपा Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about सुगरणीचा खोपा from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, सुगरणीचा खोपा.

    PopularLatestVideo

vishnu thore

भूक घर जीवाचं टांगलं त्याला काट्याचं कुंपाण विष पेरून मनात कसं घेरलं सापानं उभ्या जल्माची वैरीण भूक घालते झडप

read more
............

©vishnu thore भूक
घर जीवाचं टांगलं
त्याला काट्याचं कुंपाण
विष पेरून मनात
कसं घेरलं सापानं

उभ्या जल्माची वैरीण
भूक घालते झडप

kavi amit kumar

भगवा रंग पहनकर ,लूटते देश को मुझे गद्दार बताते हो भारत के सीने में खंजर तुमने खोपा खुद को हिंदुस्तानी बताते हो अब वो मेरी कलम पर इस कद #अमित

read more
प्रिय डायरी भगवा रंग पहनकर ,लूटते  देश को
 मुझे गद्दार बताते हो ।
 भारत के सीने में खंजर तुमने  खोपा
 खुद को हिंदुस्तानी बताते हो ।।
 अब वो मेरी कलम पर इस कदर इतराते हैं ।
 मैं लिखता हूं उनके खिलाफ ,
तो मुझे गद्दार बताते हैं ।।

मेरी कलम से  #अमित कुमार भगवा रंग पहनकर ,लूटते  देश को
 मुझे गद्दार बताते हो
 भारत के सीने में खंजर तुमने  खोपा
 खुद को हिंदुस्तानी बताते हो
 अब वो मेरी कलम पर इस कद

vishnu thore

असा जगण्याचा पाढा कोंब फुटण्याच्या वेळा ऋतू झाले वावटळ ओल सुटल्या मातीनं

read more
असा जगण्याचा पाढा


कोंब फुटण्याच्या वेळा

ऋतू झाले वावटळ

ओल सुटल्या मातीनं

दिलं जगायला बळ


दुःख ऊन्हाचं झेलून

किती सोसल्यात कळा

झाड आशेचं लावून

हिर्वा फुलविला मळा


स्वप्न मोडलं तरीही

नातं गहीरं सांधलं

विटा कष्टाच्या रचून

घर नव्यानं बांधलं


घास चोचीचा राखून

घट्ट विणलाय खोपा

असा जगण्याचा पाढा

कुणी म्हणु नये सोपा

- विष्णू थोरे असा जगण्याचा पाढा


कोंब फुटण्याच्या वेळा

ऋतू झाले वावटळ

ओल सुटल्या मातीनं

sandy

"हो.. त्यांच्या गौरी वाघाने नेल्या .." प्रत्येक वेळी ती आईला, आजीला विचारायची.. सगळ्यांच्या घरी गौरी गणपती असतात.. आपल्या घरी का नाही येत #story #nojotophoto

read more
 "हो.. त्यांच्या गौरी वाघाने नेल्या .." 

प्रत्येक वेळी ती आईला, आजीला विचारायची.. सगळ्यांच्या घरी गौरी गणपती असतात.. आपल्या घरी का नाही येत

sandy

परवा गल्लीतून जात होते. साठीतील एक आजीबाई त्यांच्या नातवंडांत रमल्या होत्या. चार-पाच वर्षांची गोजिरवाणी मुले त्यांच्या अवतीभवती बसलेली. कोणी #story #nojotophoto

read more
 परवा गल्लीतून जात होते. साठीतील एक आजीबाई त्यांच्या नातवंडांत रमल्या होत्या. चार-पाच वर्षांची गोजिरवाणी मुले त्यांच्या अवतीभवती बसलेली. कोणी
loader
Home
Explore
Events
Notification
Profile