Find the Latest Status about सांगेल from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, सांगेल.
Minakshi Babar
कोणी सांगेल का मला......? काल अचानक प्रश्न पडला मला मुलगा -मुलगी भेद करण्याची माणसाकडे आली कुठून कला कोणी सांगेल का मला.....? मी जन्मल्यावर कोणी होत आनंदी तर कोणी होत दुःखी ह्यात माझी काय चुकी कोणी सांगेल का मला.............? मानत कोणी लक्ष्मी मला कोणी मानत दरिद्री मी आहेतरी कोण कोणी सांगेल का मला........? मला फिरायला जाताना विचाराव लागत चारदा दादाला फक्त एकदा हा कोणता कायदा कोणी सांगेल का मला.................? खूप पडलेत मला प्रश्न असेच मनात राहिलेत ते तसेच कुठे मिळतील मला ह्याची उत्तरे कोणी सांगेल का मला...................? कोणी सांगेल का मला...................? कोणी सांगेल का मला...?
Secret Quotes
खूप काही निर्णय घेतला असता शेवटी निर्णय बदलला गेला माझा, नाही आलो मी नाही पाठवले मित्र, विश्वास हा अशी गोष्ट आहेत तो बसला तर बसला, एकदा का तुटला परत नाही बसत, मग कितीही खर बोला, जीव तोडून समोर ठेवा नाही तर नाही असतं मग,, अडचण नाही दिली मी मस मज वाटत होत बघूया कोण किती ऐकत किती समजत किती आपली राखतं, पण नाही आहेत अजून पण फक्त तुमच्या वर हो प्रामाणिक आहात तुम्ही पण जग नाहीत हे लक्षात असुद्या, परत परत सांगायची वेळ नाही आली पाहिजे ही सावध रहा, मी चालता बोलता ओळखतो काही मन, फायदा तसा होणार नाही म्हणून मला दूर करायला बघताय भांडण, वाद वाढवत आहेत, काही माझ्या जवळचे आहेत तर काही तुझ्या जवळचे, वेळ सांगेल सगळे चेहरे येतील समोर बस हा ला हा आणि नाही ला नाही त्यांच्या म्हणण्या नुसार चालव लागेल, तुला तर मागे ही दिलेली आहेत काही पर्याय
yogesh atmaram ambawale
आज तुमचा वाढदिवस आहे, सुचत नाही शुभेच्छा काय द्यावे.. दोन ओळी,चारोळी,मेमे,कविता,गजल,अनुवाद, अनेक प्रकार लिहिण्यात आपण अव्वल आहात, ह्यात काही वाद नाही, खूप वेळ झालाय प्रयत्न करतोय, शुभेच्छा देण्या शब्दच मिळत नाही. शेवटी काय,शुभेच्छा रुपी इतकेच सांगेल, ह्या पुढेही असेच लिहीत राहावे.. आम्ही वाचत राहावे तुम्ही लिहीत राहावे.. #Happy_Birthday 🎊💝🎁 🍰🍫🍫🍫 तुमच्या सर्व मनीषा पूर्ण व्हाव्या Dedicating a #testimonial to Manisha Dongre Kulkarni #वाढदिवसाच्याशुभेच्छा #happybirthday 🍫🍫🍰🍰🎂🎂🍫🍫 आज तु
yogesh atmaram ambawale
आज नक्कीच सांगेल, असं म्हणत किती दिवस निघून गेले. ठरवून ठेवलेले शब्द काही सांगता नाही आले. आली ती समोर,काय? म्हणून विचारले, ऐकताच तिचा हा प्रश्न ठरवून ठेवलेले शब्द मात्र हरवले. मनात दडवून ठेवलेले विचार तसेच राहिले, तिला समोर पाहताच मनावर दडपण आले. थोडा वेळ थांबली,मी काही बोलत नाही पाहता, परत जायला निघाली, जाताना मात्र कमालच केली, मान हलवत हसत,लाजत मागे बघत निघून गेली. जरी मला ठरवून ठेवलेले शब्द काही सांगता नाही आले तरी असे का वाटे,माझ्या मनातले कदाचित तिने जाणिले. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे ठरवून ठेवलेलेे शब्द... #ठरवूनठेवलेलेशब्द चला तर मग लिहुया. #collab #yqtaai Best YQ Marathi Quo
Pradip Katare
अखंड हरिनाम सप्ताह सेना, राष्ट्रवादी आणि काॅंग्रेस यांच्या सरकारबद्दल ज्ञानेश्वरांनी किती विविध उपमा वापरल्या आहेत बघा. कुणी सांगेल की प्रत्येक कडव्यात या तिघा
Secret Quotes
काही काळ अंधारात राहिले तर कसं वाटत,, मी तर अर्धे आयुष्य अंधारात घातलेत समजेल कधी,, चूक केली का मी, काही गोष्टीत प्रामाणिक राहिलो आणि शेवटचा श्वास पण तुमच्या साठीच ठेवलाय.. कोण किती प्रामाणिक होत ही वेळ सांगेल, मी नसेल तर मला शिक्षा भेटणारच आहे तुम्ही नसेल तर तुम्हाला ही नशिब देणार, वेळ प्रत्येकावर येते पण माझ्
Secret Quotes
अजूनही ती जागीच आहेत, का? हा खूप मोठा प्रश्न असतो कायम तिच्या साठी मनापासून, जर ती हा जीव जानती तर तिला समजायला पाहिजे होत आज पर्यंत काय बोलत असतो तिला आणि काय मागत असतो मग मी, इच्छा नाहीये बोलायची कुणासोबत माझी पण ती तर बोलू शकते ना, मग दुसऱ्या सोबत नकोय हा, नाही माहित मला ती जागी का अजून पण मी कामात होतो अन आत्ताच घरी आलोय अजून जेवण भरपूर काही बाकी आहेत माझे, तरीही आधी घरी आल्या आल्या तिच्या साठीच जीव तळमळतोय, या वरून तिने समजून घेतलं पाहिजे तिची काळजी करणारा वेडा आहेत का,? AS Patil✍️ ???????? अजून काही बाकी आहेत बोलेल थोड्या वेळात, बाकी तिने ठरवायचं तिच्या हातात देणार काही गोष्टी तिला सहन होत की नाही तिने ठरवलं पाहिजे, ति
Secret Quotes
नक्की प्रेमाचं होत कां ते तीचं प्रश्न पडलाय खूप दिवसापासून,, कारण काही काळ ती समोर नाही आलो तर कावरी बावरी होयची, भेटण्या साठी दोघंही उस्तूकचं पण हिम्मत मात्र कुणाचीच राहात नसायची, ती कधी बोलली नाही मनातले भाव तिचे पण मी अलगद तीच्या मनातला आरसा बघून येत, कधी मी जरी हिम्मत करून तिला बोलायचं तर तिच्या इच्छा असताना पण ती मला नाकरत असायची, तिला तेव्हा माझ्यावर भरोसा होता अन स्वतः वर पण होता समजदारीच्या पांघरुनात ती भावना लपेटून ठेवत, फक्त वाट बघत मी बोलण्याची कायम जास्त बोललो की त्रास देतो म्हणून कायम कोड्यात ती मला टाकत, पण आता ही मी आहे तसाच पण तिच्यात मात्र बदल दिसतोय, जे स्वास माझ्यासाठी होते त्यात काही दगा मात्र जाणवत आहेत, इच्छा तर दूरच बोलण्याची पण समोर येण्याची पण योग्यता नाही देत, कित्तेक त्रास आज मी सोसतोय तिला घम ना पस्तावा त्या गोष्टीचा, नाही बोलत आता नाही खरं काही सांगत, पहिले पण लपवले बरेच काही पण कधीच खोटं ही नव्हते तिचा प्रामाणिक पणा, पण आज कुठं आहेस विचार पडतोय मला ते प्रेम बस चुका शोधत आहेत एक मेकांच्या दोघे पण.... मी वेळेस तिला सांगत असेल तिला बाळा तुझ्यात बदल होतोय म्हणून, पहिल्या सारखीच राहा म्हणून, पहिल्या आणि नंतर च्या विश्वासात खूप मोठा बदल दिसतोय
Secret Quotes
कुठे ना कुठे काही न काही जाणून बुजून काही घडवलं जात आहेत, काही तरी आज पण माझ्या पासून लपवलं जात आहेत, कारण सावध मी केलं म्हणून तर फक्त माझ्या पासूनच काही गोष्टी दूर केल्या जात आहेत, जगाने जे नाव ठेवले आहेत ते खरं असेल कदाचित उगाच कोणी अबोल नाहीत, राहिला प्रश्न माझा तर मला काही बोलण्याचा काही सांगण्याचा प्रश्नच उरत नाहीत, पण हो जे काही माझ्या पर्यन्त येत आहेत ते आता मी जपून ठेवत आहेत, उद्या कोणी सांगितलं काय होईल त्याच मग ते माझ्या हितात कामा पडेल या दुसर्याच्या हितात कामा पडेल... आता तरी कुठे ना कुठे विश्वास हा तोडला जात आहेत, नसेल गरज माझी कुणाला पण खरं आणि स्पष्ट बोलून दूर कराव एकदाच मला, कारण जी नाळं जोडलेली आहेत म