Nojoto: Largest Storytelling Platform

New प्रॉब्लेम काय आहे Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about प्रॉब्लेम काय आहे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, प्रॉब्लेम काय आहे.

    PopularLatestVideo

sandy

#स्वतःचे_मूल या विषयावर खूप दिवसांपासून लिहिण्याचा विचार होता. मुहूर्त मिळत नव्हता . लग्न झालेल्या कोणत्याही जोडप्याला स्वतःचे मूल हवेसे व #story #nojotophoto

read more
 #स्वतःचे_मूल

या विषयावर खूप दिवसांपासून लिहिण्याचा विचार होता. मुहूर्त मिळत नव्हता .

लग्न झालेल्या कोणत्याही जोडप्याला स्वतःचे मूल हवेसे व

Secret Quotes

जगाला कोण नाही भीत आता पण जगावर आज पण भरपूर काही निर्भर असतं, कुणाच तोंड नाही बंद करू शकत कोणी राहतो माझा प्रश्न मी तर पहिल्या पासून वाईट च

read more
मर्यादा अन् नातं...
मला माझे काही मित्र कायम विचारत
असतात की तुला मैत्रिणी नाहीत का?
अजून मित्र नाहीत का? तर उत्तर- आहेत
आणि खूप आहेत पण मर्यादा असतात
काही, प्रेम आणि मैत्री अशी असते जिथे
वारनवार कुणाशी बोलत असाल तर तिथे
नात्यात किंमत राहत नाहीत, कधी मध्ये
बोलण्याने उस्तुकता वाढते त्या नात्यात,
रोज रोज स्टेटस ठेवून रोज बोलून नात्यात
गैरसमज वाढतात, मग ते आपल्यात नसो
पण जगाच्या नजरेत का होईना ते वाईट च
समजतात, त्याचा अर्थ असा की..
तुम्ही पाण्यात एखादा दगड मारला तर त्या
पाण्यातून उडणारृया शिंतोड्या चुकतात पण 
जर सारखे सारखे त्यात दगड टाकत राहिले
तर नक्कीच त्या शिंतोड्या अंगावर पडल्या
शिवाय राहणार नाहीत... जगाला कोण नाही भीत आता पण जगावर आज पण
भरपूर काही निर्भर असतं, कुणाच तोंड नाही बंद करू
शकत कोणी राहतो माझा प्रश्न मी तर पहिल्या पासून वाईट च

Secret Quotes

आज पण मी तिथे आलो होतो पण तू काय आली नाहीस, रोज आतुरतेने वाट तुझी तिथे बघत असतो, येशील का ग कधी, डोळे असे बघण्या तुला तरसतं असतात, कान माझे

read more
वेड्यासारखं एकटाच भटकत असतो,
रोज त्या रस्त्यावर मी न कळंत जात असतो,
तुला येण्यास उशीर होईल म्हणून शांत पने
वाट मी टक लाऊन निहारत असतो,
शेवटी थकून जातात पाय माझे थकते तिथे
देह माझे पण तिचे काय पाय निघत नाहीत
आता या भीती ने तिथेच मन ही माझे थकून जाते,
आज नाही तर उद्या तू येशील म्हणून माझी
आशा त्या प्रवासात रोजच जळत राहते,
घाव गेला असेल कदाचित माझ्याकडून तिच्या
काळजाला, आणि तिच्याकडून पण माझ्या
काळजाला, तिसरे कुणी येऊन मध्ये त्या दोन
जीवांना असंच तर वेगळं करू शकत नाहीत ना... आज पण मी तिथे आलो होतो पण तू काय आली नाहीस,
रोज आतुरतेने वाट तुझी तिथे बघत असतो, येशील का ग
कधी, डोळे असे बघण्या तुला तरसतं असतात, कान माझे

Suryakant Kamble

हा काय प्रकार आहे काय नमुने आहेत #विनोदी

read more
mute video

Pradip Kolhe

तुमचे मत काय आहे #मराठीविचार

read more
mute video

विकास रामदास जाधव

खरं सुख काय आहे #story #nojotophoto

read more
 खरं सुख काय आहे

gauri kulkarni

प्रॉब्लेम 
खूप काही बोलायचं असतं, खूप काही सांगायचं असतं. पण बऱ्याचदा योग्य व्यक्तीच सापडत नसते. किंवा आपण जिला योग्य समजतो ती खरं तर फक्त गॉसिप करण्याचा विषय म्हणून आपल्याकडे बघत असते. अशावेळेस एक तर आपण अलिप्त होऊन जातो त्या गोष्टीपासून किंवा त्या व्यक्तीपासून. मनातल्या भावना मात्र तशाच राहतात. हळूहळू अशा भावनांचा ढिगारा साचतच राहतो. त्यांचा योग्य पद्धतीने निचरा करणं खूप गरजेचं असतं. ते करण्यासाठी खुप काही करावं लागतं नाही फक्त एकदा तटस्थ दृष्टीने स्वतःकडे आणि त्या त्रास देणाऱ्या प्रॉब्लेमकडे बघायचं. त्याची तीव्रता काय आहे, तो कशामुळे प्रॉब्लेम वाटतोय , खूप सारी एनर्जी खर्च करावी असा आहे का? लगेच नाही पण हळूहळू काही उत्तरं आपोआप सापडतील, काही शोधावी लागतील. सुरुवातीला मन दुःखाला कवटाळून बसण्याचा प्रयत्न करेल पण आपणच त्याला समजावून लाडीगोडी लावून दुसरीकडे वळवायचं. प्रॉब्लेम तर येतातच मुळी आपल्याला तावून सुलाखून तयार करण्यासाठी. गरज असते ती फक्त त्यांना ओळीने उभं करून स्वतःशी सावकाश वागत सोडवण्याची. 
मीही प्रयत्नच करतेय तुम्हीही बघा ट्राय करून. बेस्ट लक.शुभं भवतु!!! #प्रॉब्लेम

Wasudeo Ambulkar

आजच्या काळात काय सुरू आहे ? #nojotovideo

read more
mute video

प्रकाश साळवी

एक गझल ( नावात काय आहे !)

read more
गझल (नावात काय आहे !)

व्रूत्त : आनंदकंद
लगावली : गागालगा लगागा गागालगा लगागा

कोणी जरी म्हणाले नावात काय आहे?
नाही कसे म्हणावे गावात काय आहे !
**
कष्टाविना न लागे भाग्यास भाग मोठा
काही कसे म्हणावे दैवात काय आहे !
**
ज्याचासखा मुरारी त्याने कशास भ्यावे
आहे धनी यशाचा कौरवात काय आहे !
**
झाली जरी पुराणे वाचून सातवेळा
अंतीम काय झाले? ओव्यात काय आहे !
**
झोकात राहतो तू आहेस काय मोठा
साधेपणात जे जे गर्वात काय आहे !
**
प्रकाश साळवी
बदलापूर - ठाणे
मोबा. 9158256054 एक गझल ( नावात काय आहे !)
loader
Home
Explore
Events
Notification
Profile