Find the Latest Status about इकडे तिकडे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, इकडे तिकडे.
Sangeeta Kalbhor
माया.. जावे वाटते कुठेतरी स्वतःला घेऊन सोबत कुठवर इथे बसायचे राब राब राबत विसावा कुठेयं हाताला नुसते धावत सुटलेत जिकडे तिकडे पसारा आवरुन आवरुन थकलेत बस म्हणणारे नाही कुणी आपुलकी तर राहिली लांब टचकन भरुन येतात नयन कोणी नाही म्हणत थांब भावचं जणू झालेत कोरडे पाषाण ह्रदयी कुठली दया माणूस म्हणून कसले तरचं माणसाची माणसाला येईल माया..... मी माझी..... ©Sangeeta Kalbhor #mountain माया.. जावे वाटते कुठेतरी स्वतःला घेऊन सोबत कुठवर इथे बसायचे राब राब राबत विसावा कुठेयं हाताला नुसते धावत सुटलेत
Deonath Damodhar
उंच उंच घ्यावी भरारी दूर निळ्या आकाशी ढगांच्या कुशीत निजावे हात तुझा हातात घेऊनी फूलपाखरू होऊनी मी फिरावे तुझ्या अवतीभवती…..
read more