Find the Latest Status about जाळपोळ from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, जाळपोळ.
yogesh atmaram ambawale
भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत. हीच ती प्रतिज्ञा जी शाळेत शिकविली जाते,नि मनात घर करून आहे. मीच नाही, प्रत्येक भारतीय ही प्रतिज्ञा जाणत आहे, तरीही जातपात,धर्म पंत हा भेदभाव का मानत आहे. पहावे तिकडे हिंसा,जाळपोळ नि दंगे होते, बरेच नाहक त्यात मारले जाते. आपल्याला काय त्याच्याशी कुणास ठाऊक ते कोण होते. राग येतो ऐकून,असे विचारच कसे मनात येते, का विसरता भारतीय आहोत आपण, मारले गेले तेही आपलेच होते. विसरू नये ,मनुष्य हीच आपली जात नि मानवता हाच आपला धर्म, थोडा फार तरी विचार करावा,करिता असे दरिद्री कर्म. सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे आपलेच होते... #आपलेच होते हा विषय शिवाजी सांगळे यांचा आहे. तुम्ही सुद्धा तुमचे विषय कमें