Find the Best आपलेच Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about आपलेच गद्दार status, आपलेच पैसे, आपलेच गद्दार फोटो, आपलेच गद्दार, आपलेच फितूर,
Omkar Ranveerkar
नकळत भिजलेलं मन, हर्षोल्हासाने आलेले अश्रू, खळखळून हसल्याने दुखत असलेले गाल, संवादाने सुरळीत पार पडलेली जबाबदारी, मुद्दाम केलेल्या खोड्या, सन्मानाने मारलेल्या स्वच्छंद उड्या जर हक्काने आपल्या असू शकतात तर काही दुःखाच्या लाटा, अपमानाच्या पावलांचे ठसे, आव्हानांच्या ताणाची पिसे हक्काने आपले का नाही असू शकत? तेही आपलेच होते. सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे आपलेच होते... #आपलेच होते हा विषय शिवाजी सांगळे यांचा आहे. तुम्ही सुद्धा तुमचे विषय कमेंट करु शकता. #collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे आपलेच होते... #आपलेच होते हा विषय शिवाजी सांगळे यांचा आहे. तुम्ही सुद्धा तुमचे विषय कमेंट करु शकता. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. #YourQuoteAndMine
read moreOmkar Ranveerkar

read moreVinod Umratkar
आपलेच होते, ते सर्व माझे ज्यांनी वाटेत पसरविले माझ्या काटे । रुतूनाऱ्या काट्यापेक्षाही जास्त मला त्यांनी 'परके' समजल्याचे दुःख वाटे । सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे आपलेच होते... #आपलेच होते हा विषय शिवाजी सांगळे यांचा आहे. तुम्ही सुद्धा तुमचे विषय कमेंट करु शकता. #collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे आपलेच होते... #आपलेच होते हा विषय शिवाजी सांगळे यांचा आहे. तुम्ही सुद्धा तुमचे विषय कमेंट करु शकता. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. #YourQuoteAndMine #umratkar_vinod_for_yqmarathi
read moreyogesh atmaram ambawale
खूपच बिकट समय तो सर्वच धावून आले. कोण आपले कोण परके हे कुणीच न पाहिले. मदतीचे ते सर्व हात अनोळखी होते, पण मनाने मात्र सर्व आपलेच होते. हिंदू,मुस्लिम,शीख,ईसाई विसरुनी भेदभाव सर्व एकत्र आले होते, माणुसकीचे खरे दर्शन तिथे घडले होते. सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे आपलेच होते... #आपलेच होते हा विषय शिवाजी सांगळे यांचा आहे. तुम्ही सुद्धा तुमचे विषय कमेंट करु शकता. #collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे आपलेच होते... #आपलेच होते हा विषय शिवाजी सांगळे यांचा आहे. तुम्ही सुद्धा तुमचे विषय कमेंट करु शकता. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. #YourQuoteAndMine
read moreyogesh atmaram ambawale
भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत. हीच ती प्रतिज्ञा जी शाळेत शिकविली जाते,नि मनात घर करून आहे. मीच नाही, प्रत्येक भारतीय ही प्रतिज्ञा जाणत आहे, तरीही जातपात,धर्म पंत हा भेदभाव का मानत आहे. पहावे तिकडे हिंसा,जाळपोळ नि दंगे होते, बरेच नाहक त्यात मारले जाते. आपल्याला काय त्याच्याशी कुणास ठाऊक ते कोण होते. राग येतो ऐकून,असे विचारच कसे मनात येते, का विसरता भारतीय आहोत आपण, मारले गेले तेही आपलेच होते. विसरू नये ,मनुष्य हीच आपली जात नि मानवता हाच आपला धर्म, थोडा फार तरी विचार करावा,करिता असे दरिद्री कर्म. सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे आपलेच होते... #आपलेच होते हा विषय शिवाजी सांगळे यांचा आहे. तुम्ही सुद्धा तुमचे विषय कमेंट करु शकता. #collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे आपलेच होते... #आपलेच होते हा विषय शिवाजी सांगळे यांचा आहे. तुम्ही सुद्धा तुमचे विषय कमेंट करु शकता. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. #YourQuoteAndMine
read more
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited