Find the Latest Status about शिवराज्याभिषेक सोहळा from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, शिवराज्याभिषेक सोहळा.
Switch To
नील अंबरी छत्र चामरे घन निनाद अभ्री विरे छत्रपती शिवराय की जय गर्जती सह्याद्रीचे चीरे. मेघ वाजवी डंका नौबत वारा होऊ पाहे तुतारी पायघडी झाली अवनी वृक्षांनी मांडल्या पथारी. पंचतत्व साक्ष देऊन शिवतत्वी झाली विलीन बत्तीस मण सुवर्ण सिंहासनी विराजले क्षात्रतेज कुलीन. तिमिर लोपला युगायुगांचा शतकोत्तर शिवसूर्य तळपला अराजक ना खपेल कोणते भगवा द्योतक बनून झळकला. सप्त नद्या अन् सप्त सागरा अभिषेकाचे भाग्य लाभले गुलामीस ना उरली जागा रुधिरात शिवस्वराज्य जागले. तो सोन्याचा दिन उगवला मानवतेची प्रभात झाली स्वराज्याला छत्र लाभले शिवराय आमुचे राजे झाले. रायगडाची निधडी छाती रायगडाची पवित्र माती औक्षणास चेतल्या गगनी तारकांच्या अगणित वाती. आस्ते कदम अलकाब पुकारा अंगावर रोमांच शहारा छत्रपती शिवराय की जय! तट बुरजावर ढोल नगारा. त्रिवार वंदन लाखो मुजरे चरणी तुमच्या युगे युगे महाराष्ट्र माऊली कृतार्थ झाली गहाण स्वाभिमान झाले जागे. क्षत्रिकुलावतंस सिंहासनाधिश्वर महाराजाधिराज *शिवराय छत्रपती राजे झाले.*🙏🏻 @ सुवर्णा शिवाजी वाघमारे( आल्हाट) ©Switch To शिवराज्याभिषेक
Shashank
शहाजी राजांच्या पराक्रमाने घडले, जिजाऊंच्या संस्काराने वाढले.. नाही कधी हरले, जरी अनेकांनी अडवले.. धन्य होती ती प्रजा, ज्यांना मिळाला असा राजा.. शिवाजी महाराजांचे होते शासन, विराजमान झाले महाराज अणि धन्य झालं ते सिंहासन.. शिवराज्याभिषेक
GJ's Motivational
ऊजेडणारी प्रत्येक सकाळ तुम्हाला दोन पर्याय देऊन जाते, झोपुन स्वप्न पाहत रहा.... किंवा ऊठुन स्वप्नाचा पाठलाग करा..... पर्याय आपणच निवडायचा असतो... ©GJ's motivational blogs 6जून...शिवराज्याभिषेक दिन
vaishali
६ जून राज्याभिषेक सोहळा सुरू रायगडावर जल्लोष छत्रपती शिवाजी महाराज सुरू एकच जय घोष राज्याभिषेक सोहळा
SUREKHA THORAT
छत्रपती शिवराय....... सोहळा शिव छत्रपतींच्या राज्यभिषेकाचा या राज्याच्या मानाचा सोहळा महाराष्ट्राच्या एकतेचा सोहळा सोहळा कर्तृत्वाचा,,,,, सोहळा आनंदाचा सोहळा शिव छत्रपतींच्या राज्याभिषेकाचा सोहळा नवीन आशेचा सोहळा महाराष्ट्राच्या अभिमानाचा सोहळा वीर मावळ्यांच्या कर्तबगारीचा सोहळा जिजाऊंच्या स्वप्नांचा सोहळा एका दिव्य समारंभाचा माझ्या राज्याच्या राज्यभिषेकाचा....... इतिहास ही कमी पडतो तुमच्या किर्तीचे कौतुक करायला महाराष्ट्र नाही तर प्रत्येक मावळ्यांनी जपला पाहिजे त्यांच्या मौल्यवान विचारांची कर्तबगार कामगिरीची त्यांच्या अमुल्य पराक्रमाची देणगी वाचून नव्हे तर ध्यास घेऊन कळतो असा माझ्या छत्रपतींचा इतिहास ।। ,,,,,,,,, प्रेरणेचा सागर शूर वीर विचारांचा राजा रखरखत्या उन्हात देखील सावली बनून जागृत करणारा राजा छत्रपती शिवरायांच्या प्रेरणेचा ध्यास अभिमानाचा कर्तृत्वाचा ध्येय इतिहासाला जिवंत पणा आणणारा असा थोर पराक्रमी छत्रपती शिवराय, यांच्या राज्यभिषेकाचा सोहळा।। महाराष्ट्र राज्याच्या इतिहासातील अलौकिक सोहळा छत्रपती शिवरायांच्या राज्यभिषेकाचा सोहळा।। ©SUREKHA THORAT #छत्रपतीशिवाजीमहाराजराज्यभिषेक सोहळा