Nojoto: Largest Storytelling Platform

New एकटेच आहात Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about एकटेच आहात from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, एकटेच आहात.

Related Stories

    LatestPopularVideo

Krishna

#Emotional ज्या व्यक्तीशी बोलताना, दहा वेळा BYE बोलल्यानंतर ही, तुम्हाला कॉल Cut करू वाटत नसेल, तेव्हा समजून जा कि, तुम्ही त्या व्यक्तीच्या #Love

read more

Monika jayesh Shah

शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आज हनुमान जयंती आहे ||आणिला मागुती नेला|आला गेला मनोगती|मनासी टाकिलें मागें|गतीसी तुळणा नसे|| दरवर् #Quote #Stories #wordporn #quoteoftheday #yourquote #qotd #कविता #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more

Rahul Rambhau Vadate

तुम्ही प्रत्येक वेळेस नविन चूक करत असाल तर नक्किच समजा तुम्ही प्रगतीच्या मार्गावर आहात. SHARE:COPY #शिक्षण

read more

Rahul Rambhau Vadate

तुम्ही प्रत्येक वेळेस नविन चूक करत असाल तर नक्किच समजा तुम्ही प्रगतीच्या मार्गावर आहात. SHARE:COPY #मराठीशायरी

read more

Madhumati Kinikar

शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आताचा विषय आहे मनाचे जाळे... मनाचेजाळे चला तर मग लिहूया. collab yqtaai स्वरचितकाव्य YourQuot

read more
मनाचे जाळे 
मनानेच विणलेले
गुंतागुंतीचे धागे
एकमेकात अडकलेले
भावनांची रेलचेल
शब्द विणत गेले
गुंता असा की
उसवायला धागे 
मिळेनासे झाले शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
आताचा विषय आहे
मनाचे जाळे...
#मनाचेजाळे

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai #स्वरचितकाव्य  #YourQuot

Madhumati Kinikar

शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आताचा विषय आहे आशेच्या उन्हात... आशेच्याउन्हात चला तर मग लिहूया. collab yqtaai स्वरचितकाव्य #

read more
तळपत उभा मी. 
धुंद पावसात 
चिंब भिजलेली तू. 

अंतर दोघात 
ऊन पावसाचा. 
तुला कळूनही 
न उमजलेला. शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
आताचा विषय आहे
आशेच्या उन्हात...
#आशेच्याउन्हात

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai #स्वरचितकाव्य  #

Madhumati Kinikar

शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आताचा विषय आहे मनाचे सौंदर्य... मनाचेसौंदर्य१ मनाचेसौंदर्य चला तर मग लिहूया. collab yqtaai स्व

read more
प्रत्येकाला दिसत नसते
वर वर जे डोळ्यांना दिसते 
ते केवळ भुरळ पाडणारे असते.
 शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
आताचा विषय आहे
मनाचे सौंदर्य...
#मनाचेसौंदर्य१
#मनाचेसौंदर्य
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai #स्व

Madhumati Kinikar

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? शब्दांच्या मोहक प्रवासात... शब्दांच्यामोहकप्रवासात चला तर मग लिहूया. collab yqtaai

read more
शब्दांच्या मोहक प्रवासात 
शब्द नवे भेटत गेले. 
शब्दांच्या ओळी होऊन 
आयुष्य  बहरत गेले. 

अर्थपूर्ण काही
काही कधीच न कळलेले.
अर्धवट काही 
काही पूर्णत्वास नेणारे. 

कळत नकळत शब्दांनी 
जिवन फुलून गेले. 
बोलण्यापूर्वी तोलावे 
हळुवार शिकवून गेले.  शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
शब्दांच्या मोहक प्रवासात...
#शब्दांच्यामोहकप्रवासात

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai

Madhumati Kinikar

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आताचा विषय आहे शोध कवितेत... शोधकवितेत चला तर मग लिहूया. collab yqtaai

read more
शोध कवितेत 
मी सापडेल तुला.
थोडीफार तशीच 
जशी पूर्वीचीच चंचला.

शब्दात भेटेल मी 
आजही वाहत्या पाण्यासारखी. 
पकडू शकतो का बघ 
तोच लपंडाव पुन्हा खेळूनी. 

तेच नयन माझे 
भाव मात्र संपलेले.
हात ही तेच 
आता कामाने खडबडलेले.

एकदा वाचून तरी बघ 
डोळे मात्र कोरडे यावे ठेवता. 
शब्द धुरकट झाले की 
पुन्हा अर्धवट सोडून जाशील कविता. शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
आताचा विषय आहे
शोध कवितेत...
#शोधकवितेत

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai

Madhumati Kinikar

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आताचा विषय आहे अस्थिर जीवनाच्या वाटेवर... अस्थिरजीवनाच्यावाटेवर चला तर मग लिहूया. collab

read more
कधी तरी साथ दे. 
ही अस्थिरता तुझ्यामुळेच आहे 
स्थिर तुझ्या मनाला कळू दे.  शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
आताचा विषय आहे
अस्थिर जीवनाच्या वाटेवर...
#अस्थिरजीवनाच्यावाटेवर

चला तर मग लिहूया.
#collab
loader
Home
Explore
Events
Notification
Profile