Nojoto: Largest Storytelling Platform

New तुझाच भेटीसाठी Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about तुझाच भेटीसाठी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, तुझाच भेटीसाठी.

    PopularLatestVideo

Priyanka

#ध्यास तुझाच

read more
तु माझ्या आयुष्याचा ध्यास, माझ्या मधला विश्वास,
अंतर वाढले जरी, नको होऊ निराश..

ओढ ही खेचुनी, जवळी येती,
अश्रू गाळूनी, बनवित नाती..

ओढ लागता, मन दाटुन येते,
क्षणात सारे, विखरूनी जाते..
 
भेट अधुरी, तशीच राहते,
आनंद मात्र, आयुष्याचा देते..

आयुष्य सारे, तुझ्या सोबत जगणे झाले आहे,
उर दाटून येईल, येवढे डोळ्यात पाणी आहे....


                                     --   प्रियांका #ध्यास तुझाच

flirter poetry

तुझाच नाद #poem #nojotophoto

read more
 तुझाच नाद

Avinash lad

आई तुझाच बाळ..

read more
mute video

yusuf sayyad

दोष तुझाच सांगतो #मराठीकविता

read more
mute video

dil ki baate..♥️

#प्रेम #Love नेहमी तुझाच #nojotophoto

read more
 #प्रेम #love नेहमी तुझाच

Vaibhav G

मी मात्र तुझाच आहे #krishna_flute

read more
mute video

Tejas Darde

माझी पहिली कविता..तुमच्या भेटीसाठी पहील्यानदां😎 कवितेच नावं #whatsaap.. #nojotophoto

read more
 माझी पहिली कविता..तुमच्या भेटीसाठी पहील्यानदां😎 कवितेच नावं #whatsaap..

Krishna Rathod

तू श्वास माग माझा तों सुध्दा तुझाच आहे #Quote

read more
तू काय करू शकतोंस
 माझ्यासाठी असं विचारतेयस 



तू श्वास मागून बघ ते सुध्दा तुझच आहे तू श्वास माग माझा तों सुध्दा तुझाच आहे

vaishali

तुझाच प्रेमात # षडाक्षरी काव्य ( प्रत्येक ओळीत ६ वर्ण )

read more

❤️तुझ्याच प्रेमात❤️

जीव हा रंगला
तुझ्याच प्रेमात
विरह कायम
आहे नशिबात

दूर राहूनिया
निभावतो नाते
आठवणीत या
मन हे झुरते 

काळजात तुला
जपते निरंतर
नसावे आपुल्या
मनात अंतर 

सुख माझे तुझ्या
सुखात शोधते
भेटीसाठी मन
माझे आतुरते

"मी आहे ना"शब्द
पुरे जीवनात
एक शब्द देई
जगण्या हिम्मत तुझाच प्रेमात # षडाक्षरी काव्य ( प्रत्येक ओळीत ६ वर्ण )

Akshay Navle

#तुझाच मी सखा #जीवन जगण्याची प्रेरणा आहेस तू

read more
आज तुझ्याविना हे जीवन पण मला नकोसे वाटत आहे....  प्रिये ❤️ #तुझाच मी सखा #जीवन जगण्याची प्रेरणा आहेस तू
loader
Home
Explore
Events
Notification
Profile