Nojoto: Largest Storytelling Platform

New ठाऊक translate in english Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about ठाऊक translate in english from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, ठाऊक translate in english.

    LatestPopularVideo

pariddeshmukkh_

translate #Love

read more

Lokanadhan V R

Google translate #News

read more

R M Gaygol

कुणास ठाऊक #गंधाली #poem

read more

Sachin Gharat

का कुणास ठाऊक

read more
का कुणास ठाऊक
                                              माझ्या आयुष्यात तू आलीस
का कुणास ठाऊक
                                           मी तुझ्यावर इतकं प्रेम केलं
का कुणास ठाऊक
                                                   हे हृदय तुझ्या नावाने धडधडतंय
का कुणास ठाऊक
                                                  मी तुला भेटण्यास आतुर झालो
का कुणास ठाऊक
                                                    मी तुला माझ्या श्वासात जखडलं
का कुणास ठाऊक
                                                 मी तुला जीवनाचं ध्येय बनवलं
का कुणास ठाऊक
                                                       तुला माझी बनवण्याची इच्छा होती
का कुणास ठाऊक
                                               मी तुझ्यावरच इतकं प्रेम केलं
           
                                                    जर चटका माझ्याच हृदयाला बसणार होता
                                     जर श्वास माझाच थांबणार होता
                                      जर अश्रू माझेच ओघळणार होते
                                               जर असंच आपल्याला दूर व्हायचं होतं
                                                का कुणास ठाऊक, का कुणास ठाऊक
                                                :- सच्चू का कुणास ठाऊक

Dr Mangesh Kankonkar

का कोणास ठाऊक ??? #कविता

read more
का कोणास ठाऊक मी कधी तुझा होऊन गेलो,
आता फक्त तु आणि तुच आहेस सर्वत्र,
का कोणास ठाऊक मी गुंतत गेलो तुझ्यात,
तुच झालीस माझी सखी आणि मैत्रीण,
का कोणास ठाऊक तुझी ओढ लागत गेली,
अशी ओढ जी मला स्वतःपासून दूर नेत गेली,
का कोणास ठाऊक ???

- मंगेश काणकोणकर. का कोणास ठाऊक ???

Rutu Nirale

#Strings ठाऊक नाही

read more

Anuj Kumar

विश्रांति(गीतांजलि) translate in Hindi-Anuj.. voice of Anuj..

read more

Sunita Shanoo

Translate my poem

read more
The same way I just closed my eyes, 
And hid away long-forgotten sights
Today bringing together the pieces of time 
As music once again plays in our hearts 
That's when we captured that picture as we were leaving, 
Somewhat real, somewhat fake. Translate my poem

muguntha

google translate :: #Shorts #Comedy

read more

CRAFT TRICK

#English #in

read more
loader
Home
Explore
Events
Notification
Profile