Find the Latest Status about भक्ती गीत मराठी mp3 from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, भक्ती गीत मराठी mp3.
काव्यांकुर तो_मयुर सं. लवटे
White *एक वॅलेनटाईन असा...* तिचा तो गुलाब नको मला तिचा होकार सुद्धा नको मला, एकटाच सुखी आहे आयुष्यात. तिच्या खोट्या प्रेमाची भीक नको मला... तिचा चॉकलेट - रुपी मोह नको मला तिच्या स्वार्थी प्रशंसा सुद्धा नको मला, स्वतःच विकत घेऊ शकतो सगळंच. तिचे बिनकामाचे ते बाहुले नको मला... तिचे आणा - भाका देणे नको मला तिचे साथ देणे सुद्धा नको मला, मी मलाच साथ देईन सदैव. तिच्या ओठांचा स्पर्श नको मला... तिच्या सोबतीची मिठी नको मला तिच्या संगतीचा सहवास सुद्धा नको मला, स्वतःच स्वतःच्या कुशीत झोप घेईन. तिची प्रेम स्वप्ने नको मला... तिची आठवण परत नको मला तिची मनात साठवण सुद्धा नको मला, एकटाच माझं आयुष्य पणाला नेईन. तिचा अर्ध्यावरचा साथ नको मला... काव्यांकुर तो _मयुर सं. लवटे आर्वी वर्धा, महाराष्ट्र मो. नं.:- 7028426669 ©मयुर लवटे #Sad_Status मराठी कविता संग्रह मराठी कविता प्रेम मराठी कविता मराठी कविता प्रेमाच्या
#Sad_Status मराठी कविता संग्रह मराठी कविता प्रेम मराठी कविता मराठी कविता प्रेमाच्या
read moreRajesh rajak
White आज हम पहुंचे, कुम्भ में अकेले, भीड़ बहुत थी, फिर भी पहुँच गए धकेले ढकेले। देखकर अच्छा लगा, हम आये थे अकेले और जायेंगे अकेले।।। ll ©Rajesh rajak #Thinking भक्ति गाना mp3
#Thinking भक्ति गाना mp3
read moreNarendra Vyawhare
लहानपणी शाळेत जायचो तेव्हा विद्धेची देवता म्हणून 'देवी सरस्वती' ची ओळख झाली, पण जेव्हा पुस्तकं वाचली तेव्हा कळालं की हिच पुस्तक वाचता यावी म्हणून स्त्री समाजाला स्वतंत्र जगता यावं आणि गोरगरिबांची लेकर सुशिक्षित व्हावी यासाठी सावित्री ज्योतीनी पुढाकार घेऊन आम्हला स्वतःच्या पायावर उभ केल.ना की कुण्या देवी -देवतांनी. ©Narendra Vyawhare महिला दिन मराठी कविता मराठी कविता प्रेम मराठी कविता प्रेरणादायी कविता मराठी
महिला दिन मराठी कविता मराठी कविता प्रेम मराठी कविता प्रेरणादायी कविता मराठी
read moreJAGAT HITKARNI 274
White जय परमेश्वर जीसतरहसे रावण अपने कुळकेहाथोंसे पापकराताथा-उसीतरहसे:बलराजाके बादसे ईनःसोदागर:महाजनांनने दुनीयांके नांमका;पाप कराना'शरुकीयाहे'ओर जोकि पापकरारहेहें वोह वहींपररहतेहें:ओर:उसीजगह उनकेबाल बच्चेरहतेहें क्युंकिवोह.मेअ.कबीलेके हिंन्दुस्तांनसे उठकरगयेहें : ओर जीसतरहसेकि'हिंन्दुस्तांन'ओर दुसरी वलायतकेलोग खेती;बाङीका;कांमकरतेहें उसीतरहसे उनकेबाल बच्चेभी,सीख२के,खेती बाङीका कांमकरतेहें:ओरःकमाई करके,खातेहें,ओर जोकांमकरना नहीजांनतेहें वोहउसको सीखतेहें:उसीतरहसे;पापकरनेवालोंके बच्चे अपने माःबापोंसे!दुनीयांके नांमका पापकरना सीखतेहें सोईन.बनीयोंके.घरांनेमे गुपतीपापकी बीद्या पीढी;दरपीढीःसीखतेचलेआतेहें?इसवजहसे यह महाजनांन अपने,कबीलेसमेत,ओर ओलादसमेत दुनीयांके नांःमका-पापकरनेके-वास्तेगयेहें..... ( ६८ ) अज तसनीफ साध अनुपदास लीखी- कीताब - [ जगतहीतकारनी ] ( २७४ ) तमांम पढ़कर बंन्दोबस्त करो छावणी ऐरनपुरामें, शिवगंज - ३०७०२७ (राज.) ता १७ अप्रेल संन १९०९ झा बैसाष बुदी १२ सं॥ १९६५ M. No. :- 8905653801 www.jagathitkarnioriginal.org ©JAGAT HITKARNI 274 #life_quotes भक्ति संगीत भक्ति गीत भक्ति गाना भोजपुरी भक्ति गाना mp3 राधा कृष्ण के भजन
#life_quotes भक्ति संगीत भक्ति गीत भक्ति गाना भोजपुरी भक्ति गाना mp3 राधा कृष्ण के भजन
read moreAnisha Kiratkarve
White आज पुन्हा एकदा वाटते कुठेतरी चुकतेय, चांदण्या शोधता शोधता चंद्रा पासून मुकतेय...... आज पुन्हा एकदा वाटते ,तिथेच जावे नव्याने जिथे सोडून आले स्वतः ला,मन काही ऐकत नाही किती समजवाव मनाला.... आज पुन्हा एकदा वाटते कोणासाठी तरी मी खास आहे... मन माझ ऐकत नाही ही फक्त खोटी आस आहे... आज पुन्हा एकदा वाटते,विसरून जावे स्वतः ला, ठेच लागली जिथं ,देव मानावं त्या दगडाला.... ©Anisha Kiratkarve #Couple छोटी कविता मराठी मराठी कविता प्रेम मराठी कविता मराठी कविता मैत्री
#Couple छोटी कविता मराठी मराठी कविता प्रेम मराठी कविता मराठी कविता मैत्री
read moreAnisha Kiratkarve
a-person-standing-on-a-beach-at-sunset आज असा कसा खेळ रंगला माझा माझ्याच मनावर्ती, उगाच भांडते उगाच रुसते, नेमक बोलू कोणावरती... खूप काही आहे बोलण्यासारखे ,पण बोलावेसे वाटत नाही, कठीण होत आहे जगणे,जगता मला येतच नाही..... आज पुन्हा वाटते तीच भीती पुन्हा आवडतोय एकांत प्रेम कसे हे वाढत जाते काय कळेना दोघांत.... ©Anisha Kiratkarve #SunSet मराठी कविता संग्रह मराठी कविता कविता मराठी मैत्री मराठी कविता प्रेमाच्या मराठी कविता संग्रह
#SunSet मराठी कविता संग्रह मराठी कविता कविता मराठी मैत्री मराठी कविता प्रेमाच्या मराठी कविता संग्रह
read moreJaymala Bharkade
White हे देवा पाहशी तू का असा ? जगण्याचं तू का अंत घेशी ? प्रार्थना करते मी जीव ओतूनी तुजपाशी सरू दे तिमिर हा मोकळ्या होऊ दे वाटा मिळू दे प्रकाशाच्या वाटा मिळू दे जगण्याला अर्थ ©Jaymala Bharkade #Shiva भक्ति गाना mp3
#Shiva भक्ति गाना mp3
read morepunit shrivas
White कहानी के अहम क़िरदार शीर्षक बनकर रह जाते है यहां नतीजे भी कई बार आकर्षक बनकर रह जाते है मुझे संजोकर रखने हेतु मेरी डायरी की ये विरासत दिशा निर्धारण करने वाले दर्शक बनकर रह जाते है पुनीत कुमार नैनपुर ©punit shrivas #Sad_Status भक्ति गीत साईं बाबा भक्ति गाना mp3 जय हनुमान Hinduism
#Sad_Status भक्ति गीत साईं बाबा भक्ति गाना mp3 जय हनुमान Hinduism
read moreअदनासा-
विडियो सौजन्य आणि हार्दिक आभार💐🌹🙏😊🇮🇳🇮🇳 https://www.instagram.com/reel/DATOW_mMi7a/?igsh=MWNhdnh6Zzk0dmdicg== #जयमहाराष्ट्र #मराठी #शुर सर
read more