Find the Latest Status about arbaj shaikh from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, arbaj shaikh.
Anisha Dodke
दिलखुलास वेक्तीमहत्व आपल्या मनमोकळ्या स्वभावातून अनोळखी लोकांना सुद्धा आपलंसं करणारा......! कधी छोट्या छोट्या गोष्टीवरून joke करून हसणारा व इतरांना ही हसवणारा.....! दिसायला साधा भोळा पण वास्तवात समजदार अगदी वडील धाऱ्यांपरी विचारसरणी बाळगणारा.....! पोटात एक व ओठात एक अस न करता बिनदास्त जे आहे ते बोलणारा.......! निरीक्षनात्मक प्रतिकृती कार्य करणारा सर्वांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा......! हसमुख........... अरबाज शेख कवयित्री:कु अनिषा दिलीप दोडके ©Anisha Dodke Arbaj Arbaj