Find the Latest Status about धरतीवर from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, धरतीवर.
DNYANESWAR DHAKRE
आभाळ आल्यावर पावसा , आल्याशिवाय राहू नकोस तू। . . . पाहते जग जशी दैना माझ्या बापाची हे पावसा तशी दैना पाहू नकोस तू . . . पोषण्या जगास घेई डोईवर कर्जाचा डोंगर. . . . नको दुष्काळाची झळ, शाल धन धान्याची पांघर . . . ये पावसा , गळ्यास फास लावू नकोस तू. . . ये रे पावसा तसा नकोस जाऊ तू. . . मागतो क्षमा , तुझ्या धरतीवरच्या मित्रांचा आम्हीच केलाय घात. . . देतोय वचन तुला वृक्ष लागवडीचं दे हातात हात. . . हे पावसा ढगात राहुन, उगीच फिरक्या नको घेऊस तू. . . आभाळ आल्यावर पावसा , आल्याशिवाय राहू नकोस तू। . . . पाहते जग जशी दैना माझ्या बापाची हे पावसा तशी दैना पाहू नकोस तू . . . पोषण्या जगास घे
Lotus Mali
सुवर्ण किरणांची तेजोमय उधळण त्यावर फुलांचा सुगंधी वर्षाव चंदनाच्या तिलका समवेत शोभे मुकुट माथ्यावर साजऱ्या भव्य-दिव्य व्यासपीठासमोर माझ्या आई भवानीचा गोंधळ ढोल-ताशे करती वाघाचा गजर लेझीम, हलगी, जहाज पथकामध्ये होऊनी दंग लाखो मावळे सर्वत्र भगव्या झेंड्या संघ लखलख दिव्यांचे सुंदर तोरण जनु वाटे आकाशगंगा उतरली पृथ्वीवर आज हे पाहून माझे डोळे झाले मंत्रमुग्ध झाले देवाचे दर्शन, अवतरले देव धरतीवर आज त्यांचे नाव... श्री श्री श्रीमंत क्षत्रिय कुलावतंस राजाधिराज श्री श्री राजे शिवछत्रपती महाराज अवतरले साक्षात पाहून शिवबास वाटे...नवज्योती संचारली प्रत्येक मना-मनात आज ओ राजे हो, जीर राजे हो, जी जी ओ राजे जी, राजे हो जी र जी माझ्या राजाला प्रत्येक हृदयाकडून मानाचा लाख लाख मुजरा जय शिवराय जय जिजाऊ जय भवानी ©Lotus Mali सुवर्ण किरणांची तेजोमय उधळण त्यावर फुलांचा सुगंधी वर्षाव चंदनाच्या तिलका समवेत शोभे मुकुट माथ्यावर साजऱ्या भव्य-दिव्य व्यासपीठासमोर माझ्या
नामदेव पाटील
#🟢प्रेमदिन शुभेच्छा .....!💕 रात्र ही चांदण्यांनी सजली सृष्टी ही दवबिंदूनी भिजली दर्याखोर्यातुन दिसू लागली सोनेरी किरणे लखलखल्या दाही
yogesh atmaram ambawale
मला तरी इतकंच वाटते की ह्या दशकात बाप्पा अवतरले तर ते स्वतःलाच दोष देतील की मी ह्या कुठल्या जगात अवतरलो म्हणून. (Caption मध्ये वाचावे लेख मोठा आहे) सुप्रभात सुप्रभात प्रिय लेखक मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे या दशकात जर बाप्पा अवतरले तर काय होईल? #बाप्पाअवतरलेतर चला तर मग लिहुया. #