Find the Latest Status about जायचे का नाही from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, जायचे का नाही.
अल्पेश सोलकर
निशब्द आहे इथेच मी.. मतभेदाकडे मला जायचे नाही.. रेंगाळनार आपल प्रेम..उचलू पाहतंय.. त्याचा शेवट असा करायचा नाही आहे.. निशब्द आहे इथेच मी.. मतभेदाकडे मला जायचे नाही.. रेंगाळनार आपल प्रेम..उचलू पाहतंय.. त्याचा शेवट असा करायचा नाही आहे. #alpeshsolkar #yqtaai #
निशब्द आहे इथेच मी.. मतभेदाकडे मला जायचे नाही.. रेंगाळनार आपल प्रेम..उचलू पाहतंय.. त्याचा शेवट असा करायचा नाही आहे. #alpeshsolkar #yqtaai # #lovequotes
read moreप्रेमाची_पहाट🦋
❤ काही वेळा डोळे कमी पण मन जास्त रडतं, प्रत्येकाच्या आयुष्यात एकदातरी असं घडतं. 😔 कळत नाही का...😔😔😔
कळत नाही का...😔😔😔
read moresapna chavan
Life partner किती वेडा आहे तो बोलतो तुला खरच बोलायच नाही का प्रेम करते तुझावर तुला कलत नाही का किती वेडा आहे तो बोलतो तुला खरच बोलायच नाही का प्रेम करते तुझावर तुला कलत नाही का
किती वेडा आहे तो बोलतो तुला खरच बोलायच नाही का प्रेम करते तुझावर तुला कलत नाही का #Shayari
read moreRJ कैलास नाईक
मागेच ठरवले होते मी कुणात गुंतायचे नाही बोलले कुणी मधुर तर हळवे व्हायचे नाही प्रत्येक तिमिराआड असतो आर्त स्वर भावनांचे बाजार आता मांडायचे नाही स्वार्थी जगात अपेक्षांनी बरबटलेली नाती कुणासाठी कधीच अश्रू गाळायचे नाही एकटाच आलो जायचे मला एकटे पैलतीरी प्रवासाला अर्ध्यावरच मला सोडायचे नाही भेटतात रोज नवनवे चेहरे राज लपवत कधीच मला आता प्रेमात पडायचे नाही RJ कैलास #मागेच ठरवले होते मी कुणात गुंतायचे नाही बोलले कुणी मधुर तर हळवे व्हायचे नाही प्रत्येक तिमिराआड असतो आर्त स्वर भावनांचे बाजार आता मांडायचे
#मागेच ठरवले होते मी कुणात गुंतायचे नाही बोलले कुणी मधुर तर हळवे व्हायचे नाही प्रत्येक तिमिराआड असतो आर्त स्वर भावनांचे बाजार आता मांडायचे
read moredeepak Jadhav
रुलाती हे मगर रोने का नाही ,,,, ""जिंदगी"" रुलाती हे मगर रोने का नाही ,,,, ""जिंदगी""
रुलाती हे मगर रोने का नाही ,,,, ""जिंदगी"" #विचार
read moreप्रा.शिवाजी ना.वाघमारे
नाही खूप काही असत नाही या शब्दांत पण सर्वाना ते कळतं नाही अबोल शब्दाचा भाव काय आहे तो व्यक्त केल्याशिवाय उमजतच नाही मनात खूप मोठं वादळ असत हे कुणाला जाणवतच नाही गर्दीत ही कोणीतरी एकटच भिरभिरत असत हे दिसतच नाही माझं मन ही असच झालं हे कुणाला कळतच नाही मन नेहमी प्रेमात काळजीत असत हे कुणाला कळतच नाही छोटस मन माझं छोटीशी स्वप्नं समजतच नाही मन माझं कुणी समजून घेत नाही.. #NojotoQuote नाही
नाही
read more