Find the Latest Status about सकाळच्या बातम्या आजच्या from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, सकाळच्या बातम्या आजच्या.
shubham Balbudhe
##आजच्या शेतकर्यांची वाणी ##1 मी अडानी असल्याचा पुरावा दाखवा!! मोत्यासारख्या पिकाच्या(केन्द्र-राज्य) सरकारने किमती किती दिल्या ते दाखवा!! ##आजच्या शेतकर्यांची वाणी ##1
#आजच्या शेतकर्यांची वाणी #1
read moreTejas Jadhav (TAJ)
आज ३ एप्रिल.... आजच्याच दिवशी रायगडावर सूर्य मावळला तो कायमचा... हिंदवी स्वराज्याचा सूर्य....!! अठरापगड जाती-जमाती व बारा मावळातील पोर सोर एकत्र करून स्वतःच्या राज्याची अवघड संकल्पना ज्यांनी सत्यात उतरवली.... तो सूर्य मावळला....!! पाच-पाच शत्रूंशी एकाच वेळी लढून देखील स्वराज्य ज्यांनी शाबूत ठेवले.... तो सूर्य मावळला...!! आपली ताकद कमी असेल तर शत्रूशी लढताना गनिमी कावा वापरावा, हि शक्ती ज्यांनी जगाला दिली.... तो सूर्य मावळला...! हिंदू धर्माचे रक्षण करून देव-देवतांचे अस्तित्व ज्यांनी अबाधित ठेवले.... तो सूर्य मावळला...! जिवंतपणी ज्यांना देवाची उपाधी मिळाली, ज्यांची तुलना त्यांच्या शिवाय आणखी कोणाशीही होऊ शकत नाही.... तो सूर्य मावळला...तो सूर्य मावळला...!! मात्र...मात्र, तो सूर्य मावळताना देखील आमच्या सारख्या सह्याद्री च्या पाखरांच्या असंख्य मनात ज्योत पेटवून गेला...!! मावळलेला सूर्य आजही मावळ्यांच्या मनात तेवत आहे...तेव्हड्याच प्रखरतेने...!! (मावळा तेजस अभिमान जाधव) आजच्या दिवशी लेखनातून शिवरायांना मानाचा मुजरा..!!
आजच्या दिवशी लेखनातून शिवरायांना मानाचा मुजरा..!!
read moresandy
आधी दूरदर्शन वर एकदाच बातम्या दाखवल्या जायच्या तेच योग्य होते. ✍️sandy✍️
आधी दूरदर्शन वर एकदाच बातम्या दाखवल्या जायच्या तेच योग्य होते. ✍️sandy✍️ #Quote #nojotophoto
read moreAtul waghade
निरागस मन तिचं बोलके तितक नाजूक तितकचं पटकन अश्रूं येतात तिच्या डोळ्यांत नाही बघंवत तिला कोणी असावे दुःखात बोलतांना ती सतत म्हणते का रे यांच्या वाट्याला आले असेल येवढे दु:ख बघं ना ते किती दु:खात असून वाटू लागले सुखं मन तिचं इतक मोठं आहे निरागस नाजूक प्रेमळ तितक.. -Atulwaghade शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे निरागस.. #निरागस आजच्या सकाळच्या कोलँब चे विजेते उद्या सकाळी घोषित करण्यात येतील. तुमच्या प्रतिसादा बद्दल
शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे निरागस.. #निरागस आजच्या सकाळच्या कोलँब चे विजेते उद्या सकाळी घोषित करण्यात येतील. तुमच्या प्रतिसादा बद्दल #Collab #YourQuoteAndMine #yqtaai
read moreAtul Waghade

read moreKunal Salve
गेली ती सोडून त्याला तरी तिला तो निरागस होतीच बोलतो काय त्याचं प्रेम आहे खरंच अजूनही तो तिची वाट पाहतो ! शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे निरागस.. #निरागस आजच्या सकाळच्या कोलँब चे विजेते उद्या सकाळी घोषित करण्यात येतील. तुमच्या प्रतिसादा बद्दल
शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे निरागस.. #निरागस आजच्या सकाळच्या कोलँब चे विजेते उद्या सकाळी घोषित करण्यात येतील. तुमच्या प्रतिसादा बद्दल #Collab #YourQuoteAndMine #yqtaai
read moreMrunali Mandlik
आजच्या असणाऱ्या परिस्थितीवरून नक्कीच म्हणता येईल कुठे नेऊन ठेवलाय देश माझा. #lovebeat
read more