Find the Latest Status about तिचे केस कविता from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, तिचे केस कविता.
अल्पेश सोलकर
ओले केस तिचे.. .. भिजले शब्द माझे.. सुकले तर ठीक.. नाहीतर ठसे म्हणून भेटतील.. ओले केस तिचे.. .. भिजले शब्द माझे.. सुकले तर ठीक.. नाहीतर ठसे म्हणून भेटतील.. © अल्पेश सोलकर
jitlife
मैं केस तो कर दु उसपे दिल तोड़ने का. पर ये साला मेरा दिल उसकी खुशियों की रिश्वत लिए बैठा है। (jitlife) केस
Sonali Surve
#PulwamaAttack तिचे डोळे पहिले प्रेम म्हटलं की मला तिचे डोळे आठवतात पहिले प्रेम म्हटलं की मला तिचे डोळे आठवतात तेव्हाचे ते प्रेमाचे तीन शब्द मला आजही हसवतात प्रत्येक श्वास ही ग्वाही देतो आमच्या प्रेमाची....2 त्या वेळेस एकत्र घालवलेल्या त्या गोड क्षणांची... तसा नकारच होता तिझा माझ्या प्रेमासाठी..2 पण मी मात्र तिच्या नकारला होकारात बदलले आमच्या प्रेमापोटी.... गुलाबाच्या पाकळ्या पसरल्या तिच्या वाटेवरती...2 आणि गुलाबाचे काटे ओढून घेतले स्वतः भोवती आता ते क्षण आठवले कि तिचे डोळे पाणावतात..2 आणि मला ,आणि मला..... आता हि पहिले प्रेम म्हटलं की मला तिचे डोळे आठवतात....सोनाली सुर्वे तिचे डोळे
Sanika Chalke
ओठांचा सामना रोज रोज होतो तिच्या मधाळ स्पर्शानी हल्ली शुद्धीत मी नसतो... --सानिका चाळके. #तिचे ओठ