Find the Latest Status about अप्रतीम to english from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, अप्रतीम to english.
HANAMANT YADAV (कवीराज)
वेळ... (गजल) बहुत जळाल्या वाती, आता विझण्याची वेळ आली... क्षितीजापलीकडे कुणाची, परतन्याची हाक आली... जिंकलो कधीही नाही, हरलो कुठेच नाही. तरीही प्रश्न अर्धा, सोडण्याची वेळ आली... मिटणार जरी ही वाणी, शब्दात उरतील गाणी. जगण्याचे गाणे माझ्या, गाण्याची वेळ आली... रात्र काळोखी आली, हा संदेश सांगुण गेली. कित्येक जागलास राती, आता झोपण्याची वेळ आली... कवीराज। ९०२१०३४९१७. अप्रतीम गजल। वेळ.....
Nop Ahead
Hitman 2 golden edition if you really wanna improve you English then i will recommend you to play and listen ©Nop Ahead #English how to improve English