Nojoto: Largest Storytelling Platform

New you entered my life quotes Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about you entered my life quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, you entered my life quotes.

Stories related to you entered my life quotes

    LatestPopularVideo

मयुर लवटे

Wish #my #Quotes #Love #you #Life

read more
तुझ्या प्रीतीचा गजरा 
केसात तुझ्या दिसतोय किती साजरा. 

तुझा चेहरा जसा
गुलाब कळीसारखा लाजरा, 
मन माझं कळवळतं 
पाहुनि तुझा स्वभाव हासरा. 

तु माझी गोजिरी 
अन, मी तुझा गोजिरा, 
माझ्यासाठी या सुंदर 
ओठांवर लिपस्टिक लाव ना जरा. 

मन प्रसन्न होतं माझं 
पाहुनि तुझ्या केसांचा कुंजरा, 
काळीज माझं भारावतं 
तिरकस पाहुनि डोळा तुझा गिजरा.

हात सोडून गेली माझा 
काय माहित तिने शोधून ठेवला
होता काय तर दुसरा...

-Mayur lawate #Wish  #my #Quotes #Love #you #Life

मयुर लवटे

जीवनाचे सार

जन्माला आला आहेस थोडं जगून बघ 
जीवनात दुःख खूप आहे थोडं सोसुन बघ। चिमूटभर दुःखाने कोसळू नकोस दुःखाचे पहाड चढून बघ
 यशाची चव चाखून बघ अपयश येतं निरखून बघ
 डाव मांडण सोपं असतं थोडं खेळून बघ 
घरटं बांधण सोप असतं थोडी मेहनत करून बघ जगणं कठीण  मरणं सोपं असतं दोन्हितल्या वेदना झेलून बघ 
जिणें मरणे एक कोड असतं जाता-जाता एवढं सोडवून बघ.

-रसिका #sunrays #my #Quotes #Love #you #Life

मयुर लवटे

जन्म हा एका थेंबा सारखा असतो, 
आयुष्य एका ओळीसारखं असते, 
प्रेम हे एका त्रिकोणासारखं असते, 
तर मैत्री एका वर्तुळासारखी असते 
जिला कधीच शेवट नसते... 

-Mayur lawate #sunrays #my #Quotes #Love #you #jindgi #Trending #Life

Goron

my life quotes #Shayari

read more

Vansh Kumar

My life quotes

read more
Life is a story not you tell but a story told about you.
You are the author of your life and creator of your own destiny  fill it with creativity because no one knows
What happens tomorrow  My life quotes

satyam yadav

my life quotes

read more

Neeta sharma life tutorial

My life Quotes

read more

Himanshi nagpure

#my..#Life..#Quotes...

read more
हर किसी को खुश रख सकूँ वो तरीका मुझे नही आता... जो मै नही हूँ वैसा दिखने का सलीका मुझे नही आता..दिल❤ में कुछ और जुबां पे कुछ और....ये बाजीगरी का कमाल मुझे नही आता...
ए-प्रभु बस इतनी शौहरत बक्शना तू  मेरे नाम को......की जिसके भी लबों पे आए...मुस्कराहट 😊के साथ आए.... #my..#life..#quotes...

***KRITIज्ञा***

 मैं चुपके से टूट गयी,
 गिर जाती तो शोर होता ।। #nojoto#life#quotes#my#quotes

ASHUTOSH GUPTA

#Life #you #Quotes

read more
करता हु हाल ए दिल बयां,
कुछ शब्दो के जरिए ।
कमबख्त ये शब्द है ,
इनमे आंसू नही दिखा करते।। #life #you #quotes
loader
Home
Explore
Events
Notification
Profile