Nojoto: Largest Storytelling Platform

New संभाजी महाराज माहिती मराठी Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about संभाजी महाराज माहिती मराठी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, संभाजी महाराज माहिती मराठी.

    LatestPopularVideo

Ravi Pokale

छत्रपती संभाजी महाराज

read more

R.R.P

छत्रपती संभाजी महाराज #मराठीपौराणिक

read more

shubham Balbudhe

जय शिवाजी महाराज #जय संभाजी महाराज

read more
अगर संभा सौ साल जिता तो आज पुरे 
विश्व मै जगदंभा-जगदंभा का नारा होता!!फ़िरभी है!!और रहेगा)
(काही चुकल्यास माफ़ कारा) जय शिवाजी महाराज #जय संभाजी महाराज

Manasi Ghatge

#छत्रपती संभाजी महाराज बलिदान दिवस#

read more
मृत्युंजय 
काय वर्णावी तुमची थोर्वी शंभु राजे
केले असे अनेक दिव्य पराक्रम या स्वराज्याच्या रक्षणासाठी
जरी सापडलात तुम्ही गणीमांच्या हाती तरी दिलीत त्यांना तुम्ही कडवी झुंज
संतप्त अवरांग्या म्हणे तुम्हास कुठे ठेवला स्वराज्याचा खजिना मुघलांमधले कोण लोक तुला होते शामिल
तरी न घाबरता उत्तरे दिलीत त्याला तुम्ही बेधडक पने
खजिना आहे मावळ्यांच्या काळजात आणि सहियाद्रिंच्या दऱ्याखोऱ्यात 
याच खरमिरीत उत्तरामुळे भर दरबारात तो अवरंग्या झाला खजील
संतप्त होवूनी अवरंग्याने मग  प्रस्ताव ठेविला तुमच्या समोर धर्म बदलण्याचा 
तोही धुडकावून लावत तुम्ही त्यास दिले एक खरमरीत उत्तर म्हणे मी आहे मराठी मावळा एक वेळ मी कटून मरेल पण गणीमापुढे कधीच शरण येणार नाही
याच मुळे पुन्हा एकदा त्या अवरंग्याची भर दरबारात झाली फजिती 
सहन न झाली त्यास ही तेची अशी फजिती 
मग संतप्त होवून अवरंग्यानी सोडीले स्वराज्याच्या छाव्याला हाल हाल करून ठार करण्याचे
तरी या परिस्थितीला तुम्ही धीराने सामोरे गेलात 
कटून प्राण त्याग केलात 
एक उदाहरण सोडूनी गेलात 
मरणालही लाजवेल असं भव्य पराक्रम केलात 
तेही हे महाराजांच्या स्वप्नातलं स्वराज्य राखण्यासाठी
तुम्हाला न्हवतच ठाऊक काय असतो पराजय
यामुळेच  दिलीत तुम्ही एक शिकवण मरणावर जय प्राप्त करून होता येते मृत्युंजय
मुजरा धाकल धनी  तुमच्या या शौर्याला आणि पराक्रमाला  #छत्रपती संभाजी महाराज बलिदान दिवस#

All In One Status

श्री छ्त्रपती संभाजी महाराज राज्यभिषेक सोहळा #Thoughts

read more

Latika Chawda "लाली"

Latika Chawda "लाली"

शिवभक्त पवन टेके पाटील

छत्रपती संभाजी महाराज बलीदान मास #nojato #nojatohindi #मराठीसंस्कृति

read more

Kanupriya Rishimum

छत्रपति संभाजी राजे महाराज trailer #nojohindi #no #History #पौराणिककथा

read more

शिवभक्त पवन टेके पाटील

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज बलिदान मास 🙏🚩 श्लोक क्र.६ #मराठीसंस्कृति

read more
loader
Home
Explore
Events
Notification
Profile