Find the Latest Status about wishing parents a happy anniversary from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, wishing parents a happy anniversary.
SONU
गागर से लेकर सागर तक प्यार से लेकर विश्वाश तक जीवन भर आप दोनो की जोड़ी सलामत रहे!!r ©SONU Happy anniversary Bhaiya or bhabhi shree 🎂🎂
Harish Pandey
तेरे चरणों की मैं दासी, स्वामी हो तुम प्राण मेरे, तुम मेरे माथे की बिंदिआ, तुम ही हो शृंगार मेरे. शादी की सालगिरह की आप दोनों को ढेर सारी शुभकामनाये आप दोनों स्वस्थ रहे, यही प्राथना है ईश्वर से आप दोनों के लिए 🙏🙏 ©Harish Pandey Happy#Marriage#Anniversary#HarishTanha
Sakshi Kale
कसे ना आज तिच्या प्रत्येक रूपाच गोड-कौतुक केल जाईल आणि पुन्हा नव्याने उद्या तिच्या चुकांचा पाढा हा वाचला जाईल एक दिवस खुश ठेवून यांचा दिखावा साजरा केला जातो गरज असते ती ला फक्त आयुष्यभर समजून घेण्याची हेच नेमके कसे आपण विसरून जातो सध्याच्या धावत्या जगात कधी परिस्थिती कधी इतरांमुळे निर्माण झालेल्या समस्या पाहून डगमगून तु जाऊ नको संकटाच्या वादळात मात्र तु स्वतःअस्तित्वाला कधीच गमावु नकोस असंख्य अशा wishesआणि काही gifts ने मात्र भारावून तु जाऊ नकोस आणि हे सारे काही फक्त आजच्या पुरतं च हि सत्य स्थिती विसरू नकोस आज एकच सदिच्छा आहे तुझ्या प्रति मनी की, करतेस प्रत्येक रूपाने ते नातं तू पूर्ण फक्त काही उणिवांमुळे तू राहू नको अपूर्ण ©Sakshi Kale #womeninternational Wishing You Happy Women's Day