Nojoto: Largest Storytelling Platform

New सहजच मराठी Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about सहजच मराठी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, सहजच मराठी.

    PopularLatestVideo

Rajkumar Nayak

सहजच... #poem #nojotophoto

read more
 सहजच...

Mandar Kulkarni

सहजच.... #मराठीप्रेम

read more
mute video

Ananta Thamke

सहजच..

read more
mute video

Ananta Thamke

सहजच..

read more
mute video

Ananta Thamke

सहजच...

read more
 सहजच...

Shayari Girl Mayuri 💕

#सहजच

read more
तुझ्या साठी लिहताना माझे शब्द आणि ओळी दोन्ही अपुरे पडतात #सहजच

Mrs Patil

सहजच.. #river

read more
बोलण्यासाठी असलेला संवाद..,
काचेतून बोलता बोलता डोळ्यांनाही कधी काचा लागल्या समजलच नाही.
आणि माणुसकी नावाच्या काचेला तडा कसा आणि कुठे गेला हे विशेष नको सांगायला.
दोन - चार दुःखी इमोजी पाठवले म्हणजे मी दुःखी आहे दाखवण्याचा काळ,
हसण्याचे आणि आनंदाचे स्टिकर्स पाठवले म्हणजे अतिखुश आहे समजायला लावणारा एकंदरीत हा सर्व मेळताळ. 
एकंदरीत टचस्क्रीनच्या या युगात, प्रत्येक प्रश्नाला दिलेले उत्तर आणि उत्तराचा झालेले चॅटिंग याला खऱ्या अर्थाने संवाद म्हणता येईल का???
सरतेशेवटी राहतात फक्त विचार आणि आपली आपल्याच वल्हवावी लागणारी आयुष्यनौका.......!! 😊

©Miss Mangal सहजच.. 

#river

Ganesh Gophane

सहजच #flowers

read more
माना की जिंदगी मे, तकलीफे बडी है,
जानना जरुरी है,यही जीने की कडी है...
PG2
कोई बात नही, ऐसी कोई बात नही है,
जानना जरूरी है,ऐसी कोई रात नही है...

                ......गणेश
                               (बघ मन सावरतंय का) सहजच

#flowers

Suraj Girigoudanavar

सहजच सुचलेलं.. #poem

read more
लिहायच आहे खुप काही 
पण शब्द च सुचत नाहीत..
मनातल्या भावना मग 
कागदावर उतरत नाहीत..

                                        -सुरज गिरीगौडनवर सहजच सुचलेलं..

pooja d

मैफिलीतले घुंगरू, हे एकमेकांशी घट्ट
बांधलेले असतात, कारण ते बिखरू नये म्हणून ।
घरातील घुंगरू, हे मुळातच एकटे असतात,
म्हणून लवकर बिखरत असावेत ।। #घुंगरू  #सहजच
loader
Home
Explore
Events
Notification
Profile