Find the Latest Status about देवतुल्य बाबा देवतुल्य आई from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, देवतुल्य बाबा देवतुल्य आई.
Priya Tambde
आयुष्याच्या वाटेवर चालताना बऱ्याचदा खचते मी ए आई...तेंव्हा तुझीच कुस शोधते मी....., वळणावरील रस्त्यावर चालताना बऱ्याचदा धडपडते मी बाबा ... तेंव्हा तुमचाच हात शोधते मी.......!!! संपणार नाहीत एवढे आमच्यावर उपकार आहेत तुमचे....., तुमच्या पोटी जन्म घेतला हेच सगळ्यात मोठे सौभाग्य आमचे....!! छताखाली बसवून आम्हांला तुम्ही मात्र उनपाउस सोसलंत......, तुमच्या इच्छा आकांक्षा मोडून आम्हांला मोठं केलंत .....!!! आम्हांला दोन घास जास्त मिळावेत हिच आस तुमच्या जीवाला ....., आपली मुलगी दुसऱ्यांच्या हाती सोपवताना काय वाटल असेल हो तुमच्या मनाला....!! उभ्या साता जन्मात तरी नाही फिटणार ऋण तुमचं..., दिवसरात्र कष्ट करून भविष्य घडवलत आमचं...!! आई बाबा तुमची साथ अशीच आम्हांला लाभू दे....., तुमच्या मायेची सावली शेवटपर्यंत आमच्यावर राहूदे....!!! तुमचीच गोटू (रजिता) ©Priya Tambde आई बाबा..
Nitesh Gomane
आई -बाबा ( चाल :-तुझ्या न माझ्या भेटीसाठी सागर कुठे हरवला ) विसरू नको रे कधी मानवा आपूल्या आई बाबाला कर सेवा मोक्ष मिळेल जीवनाला ..........!!को.!! नऊ महिने गर्भात भार तूझा सोशीला... सोसूनी मृत्यु कळा जन्म तुला दिधला... सुखदुःखात विसरू नको रे प्रेमळ या ममतेला....!!1!! स्वभावाने रागीट जरी मनाने ते प्रेमळ.... असुनीया दुःख कसेही करती तुझा सांभाळ.... दुखवू नको रे कधी मानवा देव रुपी पित्याला.....!!2!! कोकणकवी कु.नितेश आनंदी गणपत गोमाणे पाते पिलवली(चिपळूण) ९३२६७७९४६० आई बाबा
Sandip Pawar
माझे आई बाबा वर्षा मागे वर्षे गेली आई बाबा काही थांबले नाही कर्तृत्वाच्या परड्यात रास काही जमली नाही किती करावे कस्ट सीमा मात्र राहिली नाही आई बाबाच्या पायांची भिग्री काही सुटली नाही तरी मात्र निराशा कामात मात्र राहिली नाही मिळेल की नाही जास्त याची अपेक्षा मात्र ठेवली नाही कारण धरणीला आई मानणारे माझे आई बाबा असे माझे आई बाबा .................... करावे तरी किती कस्ट हो ,यश तर रहावे स्वप्नांना पुढे नेणारे सरकार तरी असावे विश्वास गेला वाया कर्म दिसले नाही आई बाबाच्या पदरी काहीच उरले नाही एकच आशा राहिली ती चिमुकल्यांना देण्याची कोणतीही कसरत सोडली नाही सुख त्याना देण्याची कारण सुख दुखाना आलींगण देणारे माझे आई बाबा असे माझे आई बाबा.............. आम्हाला मोठे केले सुख सर्व आम्हा दिले फाटके कपडे मात्र त्यानी घातले नवीन आम्हा दिले जीवनातले सर्व सुख देऊन ते मात्र मागे उरले पायाला भेगा पडता धूर मात्र घेत राहिले आम्हला चागले बूट मिळावे म्हणून सदैव पुढे राहिले स्वतः कपडे फाटके शिवत राहिले नेहमी काळजी आमची करता नवीन देत राहिले कारण मायेची घागर कधीच कमीन राहू देणारे माझे आई बाबा असे माझे आई बाबा........ लेखक संदीप पवार माझे आई बाबा
P K
वडिलांपेक्षा महत्वाच काहीच नाही आणि आईपेक्षा मोठ कोणीच नाही.... ©P K आई बाबा ❤️
Arora PR
क्या मनुष्य की किसी दिन देवतुल्य प्रतिमा बन सकेगी? वो मनुष्य जो जीवन भर नर्क की. मिट्टी मे पला बड़ा पोषित हुआ है उसकी देवतुल्य प्रतिमा बनाने के लिये तो जरुरी है कि देवलोक की मिट्टी धरती पर लाइ जाय क्योकि धरती की मिट्टी तो सारे रसायन पहले से ही. ख़ो चुकी है तभी तो यहां आदमी रक्त स्वेद्द और आसुऑ का उपयोग खेतो की सिंचाई के लिये.करने हेतु विवश हुआ है ©Arora PR देवतुल्य प्रतिमा
Ashish Yerkalwar
*प्रिय आई बाबा* तुम्ही माझे प्राण आहे... देवाने दिलेलं वरदान आहे... या संपूर्ण जगाचे शान आहे... म्हणूनच तुमच्यावर मला अभिमान आहे.... Kavi:- A. S. Y... ©Ashish Yerkalwar माझे आई बाबा... #Janamashtmi2020