Nojoto: Largest Storytelling Platform

New घराच्या दिशा Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about घराच्या दिशा from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, घराच्या दिशा.

    PopularLatestVideo

vaishali

माझ्या घराच्या भिंतीवर

read more
माझ्या घराच्या भिंतीवर

माझा घराच्या भिंतीवर
आहे मायेचे लेपन
बापाच्या कष्टाचे
दिसे त्यावर शिंपण

पिढ्यानपिढ्या जपले
आम्ही संस्काराचे आंदण
प्रत्येक भिंतीवर दिसे
पूर्वजांच्या कर्तृत्वाचे गोंदण

मायेच्या या घरात नांदे
माझे सारे कुटुंब छान
जपलेल्या सांस्कृतिचा
असे आम्हा सदा अभिमान माझ्या घराच्या भिंतीवर

NARAYAN NALAWADE

घराच्या तुलनेने दरवाजा लहान असतो

read more
घराच्या तुलनेने, दरवाजा लहान असतो
दरवाज्याच्या तुलनेने, कुलुप लहान असते
कुलपाच्या तुलनेत,चावी लहान असते
परंतु तीच छोटीशी चावी संपूर्ण घर उघडते
त्याच प्रमाणे आपले आज छोटे वाटणारे विचार मोठ्या यशाचा दरवाजा उघडणार हे माञ नक्की.

 #NojotoQuote घराच्या तुलनेने दरवाजा लहान असतो

Pooja Badekar

दिशा हिन झल्या दिशा

read more
mute video

Shipra Pandey ''Jagriti'

#विपरीत दिशा #WForWriters विपरीत दिशा

read more
विपरीत दिशा कामयाबी जब भी करीब आने लगती है
चाहने वालों की सोच विपरीत दिशा में घूम जाती है..! 
हम साथ चाहते हैं अपनों का आत्मविश्वास के लिए
हमारी सोच भी उनको विपरीत दिशा में ही दिखती है..!! 


शिप्रा पाण्डेय 'जागृति'

©Kshipra Pandey #विपरीत दिशा

#WForWriters विपरीत दिशा

Shipra Pandey ''Jagriti'

#विपरीत दिशा #WForWriters विपरीत दिशा

read more
विपरीत दिशा जब भी तुम शिखर पर होगी, 
हवाएँ विपरीत दिशा में चलेंगी, 
पर मेरी लाडली..! 
तू हिम्मत ना हराना क्यूँ कि.. 
सबसे पहले उन्हीं के पाँव में
बेड़ियाँ डालने की युक्ति लगाई जाती है
जिनके कदम आगे बढ़ने को आतुर होते हैं ..!
तू बस अपने लक्ष्य की ओर बढ़े चलना, 
तुम्हारे दृढ़ संकल्प के समक्ष इनकी
ये कोशिशे अदना से नज़र आयेंगी तुमको
तुम बस बढ़े जाना, बढ़े जाना..!! 

शिप्रा पाण्डेय 'जागृति'

©Kshipra Pandey #विपरीत दिशा

#WForWriters विपरीत दिशा

Rahul Sontakke

दिशा #5LinePoetry

read more
#5LinePoetry "जिस तरह श्वास की जरुरत 
हर किसी को होती है 
उसी तरह कार्य की प्रेरणा, ऊर्जा, 
उमंग, उत्साह, आनंद, सात्यता
हर किसी में होनी चाहिये "

©Rahul Sontakke दिशा

Dharmendra singh

#दिशा

read more
जीवन मे गति से ज्यादा महत्वपूर्ण दिशा होती है।

©Dharmendra singh #दिशा

somnath gawade

#दिशा

read more
आयुष्यात योग्यवेळी
योग्य 'दिशा' नाही भेटली
तर 'दुर्दशा' व्हायला वेळ
     लागत नाही. #दिशा

somnath gawade

#दिशा

read more
आयुष्यात 'दिशा'
योग्य नसेल तर
'दुर्दशा' व्हायला
वेळ लागत नाही.
🤣😂 #दिशा

Simran

mute video
loader
Home
Explore
Events
Notification
Profile