Nojoto: Largest Storytelling Platform

New शिक्षण Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about शिक्षण from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, शिक्षण.

    PopularLatestVideo

शिवकेशव

आई सारखा गुरू, शिक्षण नाही दुसरा...
सौंदर्य विना सृष्टी भकास 
गुरुविना बुद्धी चा कसला विकास.
गुरुविना नाही नर नारायण
गुरुचरित्राचे करू पारायण.
अंधारात रस्ता शोधण्याची कला
शिकवली गुरूने.

गुरुकिल्ली🗝️ #शिक्षणदिन #गुरुपूजन #गुरुमहात्म्य

Deepak Dhindoli

हम तो इंतजार में बैठे थे स्कूल जाने के लिए
और ये फरमान कर दिए स्कूल ना जाने के लिए
बाकी सभी संस्थान तो खुले पड़े हैं
क्या स्कूलों का ही रास्ता है corona आने के लिए?
(मासूम बच्चे) जो पिछले दो साल से स्कूल नहीं जा सके।

©Deepak Dhindoli #शिक्षण_संस्थान_खोले_जाए
#corona #tisari_lehar

Santosh Ghatul

#शिक्षणाचे बाजारीकरण

read more
mute video

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? शिक्षणाचा नुसता बाजार... #शिक्षणाचाबाजार चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes #YourQuoteAndMine

read more
भरलाय सर्वत्र शिक्षणाचा नुसता बाजार,
खेडेगावात,गोरगरीब विद्यार्थ्यांना ह्या शिक्षणाचा त्रास फार.
टॅब नाही कुणाकडे,कुणाकडे स्मार्ट फोन नाही,
असले जरी काहिजणांकडे तर नेटवर्क नीट नाही.
ऑनलाईन शिक्षण ऑनलाईन परीक्षा,
नाही लवकर समजत अशी ही शिक्षा.
शाळा बंद पण शिक्षण ऑनलाईन चालू,
मुलांना कळो न कळो शाळांचा मात्र फी साठी तगादा चालू.
शिक्षण म्हणजे ह्यांच्यासाठी फक्त व्यापार,
जिकडे पाहावे तिकडे शिक्षणाचा नुसता बाजार. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
शिक्षणाचा नुसता बाजार...
#शिक्षणाचाबाजार
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes

pooja d

       शिक्षणाचा मांडलाय बाजार....

इंग्रजी शाळेचा लागला सर्वाना आजार
भली मोठी फीस भरून पालक झालेत बेजार
नुसताच शिक्षणाचा मांडलाय बाजार.....

शाळेत पोराला धड लिहिता वाचता येत नाही
तरीही पुस्तकाची किंमत काही कमी होत नाही,

पोर आमचं इंग्रजीतून शिकत अस कौतुकाने माय-बाप सांगत फिरत
अन, पोर मात्र दप्तराचे ओझं वाहून वाहून मरत...

शाळेतल्या शिक्षणाचा अन रोजच्या जीवनाचा नाही कोणताच ताळमेळ
म्हणून त्या बिचाऱ्या पोरांची होती नुसती घालमेल.

शिक्षणाने चार पैसे कमवता यावेत, असे असावे शिक्षण,
पुस्तकी ज्ञानाबरोबर व्यवहार ज्ञान देणारे असावे शिक्षण,
नको नुसतेच भक्षण करणारे शिक्षण....

किती पिढ्या करतील बरबाद हे बाजारू शिक्षण
बंद करा हे आता बाजारात मांडलेलं शिक्षण....
 #शिक्षणाचाबाजार #yqtaaimarathi #marathiquotes

nitsmit penshanwar

शिक्षणाची ज्योत #letter #मराठीकविता

read more
.. 

ती सावित्री... 

ज्योतीबांचा तो पाठींबा होता जिला
म्हणून घडविले सावित्री ला 

लढण्याची जिद्द होती जिला 
शिकण्याची आवड होती तीला

रूढी परंपरेची होती पायात बेडी
पण ज्योतीबांनी दिला धिर तीला 

शेन माती, गोट्यांचा होत होता वर्षाव जिला
तीच बनली शिक्षणाची कला 

अशी सावित्री होऊन गेली 
आज विद्येचा प्रसार करून गेली 

मुलगी शिकली प्रगती झाली 
हि शिकवन आम्हा देऊन गेली 
क्रांतीची ज्योत लाऊन गेली 

घडतो आम्ही जिच्या कष्टाने
 तीच आम्हा मुलींची सावित्री 
शिक्षणाचा वसा मिळाला जिच्या मुळे 
तीच आमची सरस्वती... 

स्मितनित

©nitukolhe smitnit शिक्षणाची ज्योत

#letter

Mohan Somalkar

# शिक्षण #मराठीकविता

read more
mute video

Dr.Gaurav Verma

mute video

rajnish ahire

शिक्षण #Quote

read more
रस्ता चिखलाने खराब आहे, पण शाळा  शिकल्यानंतर एक वेगळाच रुबाब आहे.. शिक्षण

Sachin dute_official

शिक्षणाचा बाजार, अन् बेरोजगार

read more
mute video
loader
Home
Explore
Events
Notification
Profile