Nojoto: Largest Storytelling Platform

New आॅनलाईन शिक्षण माझे मत निबंध Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about आॅनलाईन शिक्षण माझे मत निबंध from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, आॅनलाईन शिक्षण माझे मत निबंध.

    PopularLatestVideo

Samadhan Masule

माझे मत #Music

read more
जी माणसे प्रेमाची कदर करतात त्याला खर प्रेम मिळत नसत पण जी माणसे प्रेमाला टाईमपास समजतात त्यालाच खर प्रेम मिळत असत माझे मत

वनमाला विठल औटी ( वनश्री)

माझे मत #मराठीविचार

read more
समोरचा जर चुकीचा वागत असेल
तर वेळीच त्यांची चुक त्याच्या लक्षात आणुन दया
तुम्ही नेहमी गृहित धरणाराच्या यादीत जावून बसू नका!!
तुमचे देखील काही मत असू शकते
हे स्पष्ट सांगा!!
जर समोरचा त्यांची चुक मान्य करत नसेल
तर काही वेळेसाठी संवाद थांबवा!!!

वनमाला

©Vanmala माझे मत

Samadhan Masule

माझे मत

read more
जी मानसे प्रेमाला टाईमपास समजतात त्यालाच खर प्रेम मिळत असत पण जी माणसे प्रेमाची कदर करतात त्याला खर प्रेम मिळत नसत माझे मत

ʜɪᴠʀᴀᴊ ᴜꜱᴇɴᴅɪ

माझे मत #apart #मराठीविचार

read more
ज्या वेळेला तुम्हाला लोक गोड बोलून राहिली त्यावेळेला समजुन जा की आपण चुकीच्या वाटेवर चालून राहिलो

©ʜɪᴠʀᴀᴊ ᴜꜱᴇɴᴅɪ माझे मत
#apart

ʜɪᴠʀᴀᴊ ᴜꜱᴇɴᴅɪ

माझे मत #peace #मराठीविचार

read more
समुद्राला घमंड होता की सर्व जगाला मी बुडवून टाकली पण काही क्षणातच  तेलाचा थेंब समुद्रात पडून समुद्राचा किनारा ला ओलांडून जाते

©ʜɪᴠʀᴀᴊ ᴜꜱᴇɴᴅɪ माझे मत

#peace

वनमाला विठल औटी ( वनश्री)

माझे मत #hills #मराठीविचार

read more
कला जपा!!
"कलेला मरण नाही"
कधी, कुठे , कशी
तुमची कला तुमची ओळख बनेल ते सांगता येत नाही..
जनसमुदायाच्या मध्ये देखील तुमचा वेगळेपणा जपा!!
जी कला तुमच्याकडे आहे तिला थोडा वेळात वेळ काढून वेळ दया!!
माझी कला माझी ओळख
शुभ सकाळ


वनमाला औटी / हतवळणे

©Vanmala माझे मत

#hills

Sarika Nitnaware

माझे मत आणि विचार #मराठीविचार

read more
mute video

somnath gawade

शालेय जीवनात
"मी मुख्यमंत्री झालो तर"..
हा निबंध नसता तर
आज हा सत्तासंघर्ष
उद्भवलाच नसता. #निबंध

YOGESH SINGH

निबंध #कविता

read more
mute video

Mohan Somalkar

# शिक्षण #मराठीकविता

read more
mute video
loader
Home
Explore
Events
Notification
Profile