Nojoto: Largest Storytelling Platform

Best माझे Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best माझे Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos aboutऐकशील का रे माझे, अस्वच्छता मुक्त माझे गाव in marathi, तेथे कर माझे जुळती कविता, तेथे कर माझे जुळती, दिलवरा दिल माझे ओळखा मराठी गाणे,

  • 78 Followers
  • 321 Stories

Jk

#माणुसकीच नात #माझे विचार #माझ्या लेखणीतून #rakshabandhan #JKthought

read more

Satvshila

#माझे विचार

read more

Monika jayesh Shah

#माझे शब्द सारे

read more

Rashmi Hule

मेरा आरोग्य सुख सबका संभलके रहेंगे है साम्राज्य दृष्ट विषाणु का थोडी सावधानी लेंगे स्वस्थ्य रहेंगे सभी विषाणु को हरा देंगे संभलके खुदको जायेगी ये भी मुश्किल घडी जिवन मधूर हो जायेगा.

read more
माझे आरोग्य सुख सर्वांचे 
जपुनी रहावे स्वताःला
साम्राज्य पसरतेय
घातक विषाणूंचे...
पाळूनी सावधानी थोडी
मोडून काढू दृष्टांची कुरघोडी
जाईल टळूनी ही वाईट घडी
वाढवू सर्वांच्या जिवनातील गोडी.. 

 मेरा आरोग्य सुख सबका
संभलके रहेंगे है साम्राज्य दृष्ट विषाणु का
थोडी सावधानी लेंगे स्वस्थ्य रहेंगे सभी
विषाणु को हरा देंगे संभलके खुदको
जायेगी ये भी मुश्किल घडी
जिवन मधूर हो जायेगा.

Rashmi Hule

घेऊ कसा कुशीत उचलून तुला बाळा डोळ्यात भाव तुझ्या "माझा बाबा घरी आला" प्रतिक्षा तुझी माझी...महीनों महिन्यांची तु मला बिलगण्याची, तुला कवटाळण्याची.. आशा डोळ्यात तुझ्या थोड्याशा खाऊची.. डोळ्यात धार माझ्या,लपविलेल्या वास्तवाची बलिदान छोटेसे माझे,ऋण माझ्या भुमातेचे होईन उतराई जरी उडतील चिथडे शरीराचे

read more
घेऊ कसा कुशीत उचलून तुला बाळा
डोळ्यात भाव तुझ्या "माझा बाबा घरी आला" 
प्रतिक्षा तुझी माझी...महीनों महिन्यांची
तु मला बिलगण्याची, तुला कवटाळण्याची.. 
आशा डोळ्यात तुझ्या थोड्याशा खाऊची.. 
डोळ्यात धार माझ्या,लपविलेल्या वास्तवाची
बलिदान छोटेसे माझे,ऋण माझ्या भुमातेचे
होईन उतराई जरी उडतील चिथडे शरीराचे
करणार ना कसूर कधी कर्तव्याची.. 
शेवटचा श्वास माझा करेल सेवा मातृभूमीची
असेल नसेल तुझा बाबा,खंत एकच मला
करशील ना माफ बाळा,बाबा चुकला तुझ्या कर्तव्याला...     
                   Rashmi 💖 
                  

 घेऊ कसा कुशीत उचलून तुला बाळा
डोळ्यात भाव तुझ्या "माझा बाबा घरी आला"
प्रतिक्षा तुझी माझी...महीनों महिन्यांची
तु मला बिलगण्याची, तुला कवटाळण्याची.. 
आशा डोळ्यात तुझ्या थोड्याशा खाऊची.. 
डोळ्यात धार माझ्या,लपविलेल्या वास्तवाची
बलिदान छोटेसे माझे,ऋण माझ्या भुमातेचे
होईन उतराई जरी उडतील चिथडे शरीराचे

Monika jayesh Shah

#माझे शब्द सारे

read more

Monika jayesh Shah

#माझे शब्द सारे

read more

Vijay Jadhav

#माझे अभिवाचन

read more

Keshav Suryavanshi

read more
माझे मत--माझे विचार                                                        मित्रहो, हल्ला  करणाऱ्या  शत्रुला  भिऊ  नका. पण  स्तुती  करणाऱ्या मित्रापासून  सावध  रहा.  अॅड.के.एम.सूर्यवंशी

Keshav Suryavanshi

read more
माझे मत-- माझे विचार.                                                   ‌                                     मित्रहो, आपलं  काही  चुकतय  हे  ज्यांना  समजत  नाही. त्यांच्यात  बदल  होणं  हे  कदापी  शक्य   नाही. त्यांच मत  परिवर्तन  करण्यासाठी  महामानवाला  जन्म  घ्यावा लागेल .सर्वसामान्याचे  ते  काम  नव्हे.                                                                  अॅड.सूर्यवंशी
loader
Home
Explore
Events
Notification
Profile