Find the Latest Status about पाऊलखुणा चारोळी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, पाऊलखुणा चारोळी.
Priyanka Jaiswal
पाऊलखुणा मागे मागे आपल्या चालतात, साथ आपली मरेपर्यंत सोडत नसतात, त्या आपल्या स्वतःच्या पाऊलखुणा असतात... विश्वास ठेवायचा असेल तर ठेवा आपल्या पाऊलखुणावर... वळण कितीही कठीण असले तरी, मागे येतीलच त्या तुमच्याबरोबर... तुम्ही जिथे जिथे जाल, तिथे सोबत तुमच्या त्या येतील . कोणी साथ देवो ना देवो, त्या नेहमी तुमच्या मागे असतील ©Priyanka Jaiswal पाऊलखुणा
पाऊलखुणा #Poetry
read morenisha Kharatshinde
छळते ते दुःख मलाही मी त्याला गोंजारत नाही वेदनेला शब्दात सजवून कवटाळत कुणालाच नाही ✍️काव्यनिश ©nisha Kharatshinde चारोळी
चारोळी #Poetry
read moreSagar Bangar
तुला समजून घेताना रोज भासे तुझे रूप नवे ओळख वाटे अनोळखी या गोंधळात मी तुझ्यासवे ✍️लेखन:-सागर बांगर©® ©Sagar Bangar प्रेम चारोळी❤️🥰 . . #चारोळी #प्रेमचारोळी #मराठीप्रेम #मराठीचारोळी #मराठीशायरी #marathi #marathishayari #marathilove #thought_of_the_day #Tr
प्रेम चारोळी❤️🥰 . . चारोळी प्रेमचारोळी मराठीप्रेम मराठीचारोळी मराठीशायरी marathi marathishayari marathilove thought_of_the_day Tr
read moreSagar Bangar
White !! तू आणि मी !! तू आणि मी दोघे किती निराळे मी तुझ्यात गुंतत गेले तू फक्त नाते जपले पण तुझं माझ्यात गुंतने कधी झालेच नाही...! ✍️लेखन:-सागर बांगर ©Sagar Bangar चारोळी #Romantic #romance #marathi #marathicharolya #MarathiKavita #thought_of_the_day #Trending #sagarbangar285 #viral #Love
चारोळी #Romantic #romance #marathi #marathicharolya #MarathiKavita #thought_of_the_day #Trending #sagarbangar285 #viral Love #मराठीप्रेम
read moreSagar Bangar
कसे विसरावे मी तुला तुझ्या नकळत तू पेरलेले स्वप्न जागे आहे माझ्या नकळत ✍️लेखन:-सागर बांगर ©Sagar Bangar #चारोळी ❤️🥰 कसे विसरावे मी तुला तुझ्या नकळत तू पेरलेले स्वप्न जागे आहे माझ्या नकळत❤️ लेखन:-सागर बांगर©® .
#चारोळी ❤️🥰 कसे विसरावे मी तुला तुझ्या नकळत तू पेरलेले स्वप्न जागे आहे माझ्या नकळत❤️ लेखन:-सागर बांगर©® . #कविता #लेखक #काव्य #कवी #मराठीकविता #मराठीचारोळी #मराठीप्रेम #प्रेमचारोळी
read more