Find the Latest Status about एवढ्या रात्री from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, एवढ्या रात्री.
Dhanraj Gamare
cjcjffjfjfjfjfjpfjfjfkgkfgfkfkfk ©Dhanraj Gamare जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने गझल काव्य संध्या व बुककट्टा टीम ( पिंपरी चिंचवड) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दुसरे कवी संमेलन २०२४
Rameshkumar Mehra Mehra
जिद पार्बती की थी ,शिब ने स्वीकार की... पार्बती ने तपस्या की,शिब ने प्रतिक्षा की... दूरी,तप,पीडा,अश्रु,शत्रु कोई इनका प्रेम... ना मिटा सका,फिर सारा ब्रह्मांड साक्षी बना. अंनत प्रेम की अंनत गाथा का,मिलन कुछ यूँ हुआ.... संसार का सबसे पहला,प्रेम बिबाह शिब पार्बती का हुआ... महा शिबरात्री की हादिॅक शुभकामनाएँ... ©Rameshkumar Mehra Mehra #mahashivaratri की आप सब को और नोजाटो परिबार को महा शिब रात्री की हादिॅक शुभकामनाएँ....
Abhi Shirodkar
Abhi Shirodkar
सत्य बोलण्याच साहस केल्यास परिणाम भोगण्याची शक्ती परमेश्वर आपोआप देतो. शुभ रात्री ©Abhi Shirodkar # Good Night Quotes # शुभ रात्री # Good Thoughts # Night wishes # अनमोल विचार
Abhi Shirodkar
Abhi Shirodkar
ज्याला शंभर किलो धान्याचं पोतं उचलता येतं, त्याला ते विकत घेता येत नाही आणि ज्याला विकत घेता येतं त्याला उचलता येत नाही. .. ''विचित्र आहे खरं पण सत्य आहे''. Good Night ©Abhi Shirodkar # Good Night Quotes # Life Quotes in marathi # शुभ रात्री # Life Status # आयुष्य
Abhi Shirodkar
चुकीच्या निर्णयामुळे अनुभव वाढतो..आणि योग्य निर्णयामुळे आत्मविश्वास... म्हणून निर्णय चुक कि बरोबर विचार करायचा नाही..निर्णय घ्यायचा अनं पुढे जायचं.....।।।।। "जीवनात एक क्षण रडवून जाईल तर दुसरा क्षण हसवून जाईल... या जीवनरूपी प्रवासात येणारा प्रत्येक क्षण जीवन जगण्याची कला शिकवून जाईल..... 🙏 Good night🙏 ©Abhi Shirodkar Good Night Status # Motivational Quotes # Life Experience # शुभ रात्री wishes
Abhi Shirodkar
Abhi Shirodkar
जर विश्वास देवावर असेल ना, तर जे नशिबात लिहलंय, ते नक्कीच मिळणार… पण, विश्वास स्वतःचा स्वतःवर असेल ना, तर देव सुद्धा तेच लिहिणार, जे तुम्हाला हवं आहे… शुभ रात्री! ©Abhi Shirodkar Good Night Status # Good Night Quotes # Good Thoughts # शुभ रात्री