Nojoto: Largest Storytelling Platform

New यशस्वी कथा Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about यशस्वी कथा from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, यशस्वी कथा.

    LatestPopularVideo

Savita Bhere

# यशस्वी #

read more

hemlata mandle

"""जीवनात तुम्ही एवढे यशवंत व्हा ;की तुम्ही कुठेही जाल तीथे तुम्हाला स्व:ताची ओळख सांगायची गरज भासणार नाही #यशस्वी

somnath Chavan

यशस्वी कहानी

read more
झाडांच्या नवीन पालवी मागे
गळलेल्या 'पानांचा त्याग' असतो 
प्रत्येक यशस्वी कहानी मागे
गिळलेल्या 'भावनांचा परित्याग'असतो...

               -Soma... यशस्वी कहानी

Sachin Zanje

यशस्वी.. #teachersday2020

read more
चांगल्या कार्याची सुरुवात म्हणजे
यशस्विता म्हणता येत नाही.
तर सकारात्मक विचारांची ही साथ
व जोड त्यास असावी लागते.
 तरच `यशस्वी 'होता येते.
     सचिन.. यशस्वी..

#teachersday2020

Uttam Karmalkar

यशस्वी होण्याचे मंत्र

read more

Sachin Zanje

यशस्वी माणसे कारणे बघतात 
व त्याचें निवारण स्वतः मध्ये शोधतात.
अयशस्वी माणसे कारणे दाखवतात 
व त्यांचे निवारण सोडून जगाला सांगतात.

सचिन..

©Sachin Zanje #यशस्वी.#अयशस्वी.

#Travelstories

Saurabh Randhe

#Red यशस्वी जीवन

read more
प्रयत्न असे करा की जीत शानदार होईल #Red यशस्वी जीवन

shiv-officiall95

Chandan Singh Bisht

कथा

read more

ajay jain अविराम

कथा #विचार

read more
कभी पढ़लो
खुद की कथा
चिठ्ठी मे छ्पा
अकेले ही आये थे
अकेला ही जायगा
अजय जैन अविराम कथा
loader
Home
Explore
Events
Notification
Profile