Nojoto: Largest Storytelling Platform

New कावळा घरात येणे Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about कावळा घरात येणे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, कावळा घरात येणे.

Related Stories

    LatestPopularVideo

Satish Deshmukh

पराचा कावळा #Mountains #मराठीकविता

read more
पराचा कावळा
(भुजंगप्रयात /२०/लगागा/४) 

किती झूठ हा सोहळा होत आहे
पराचा जणू कावळा होत आहे

मिळाला दगा आजपर्यंत कारण
भरवसा तुझा आंधळा होत आहे

इडीचा दरारा विचारात घेता
गजाचा झणी मुंगळा होत आहे

नको माणसा द्वेष पोटात ठेवू
विषारी उरी कोथळा होत आहे

विचारा जरा मुंबईच्या मनाला
वडापाव का ढोकळा होत आहे

मदतगार झाले बुरे म्हणविणारे
भल्यांचा मला अडथळा होत आहे

खयालात रुजल्या जशा वृत्त-मात्रा
गझल साधनेचा मळा होत आहे

सतीश देशमुख
शेंबाळपिंप्री ता. उमरखेड जि यवतमाळ

©Satish Deshmukh पराचा कावळा

#Mountains

kunal rankhambe

कावळा उडाला🕊️🕊️ #विनोदी

read more

Prashant Jadhav

चिमणी कावळा ची गोष्ट

read more

Siddhi Rahate

आठवणींचे येणे

read more

Prerana Jalgaonkar

कावळा marathiquotes marathikavita yqtaai yqthoughts yqtales

read more
कावकाव करून कावळा
बसला खिडकीवर...
सांगत होता मला,
"सखा माझा दिसत नाही,
 तु लगेच काहीतरी कर"
--प्रेरणा #कावळा #marathiquotes #marathikavita #yqtaai #yqthoughts #yqtales

Prerana Jalgaonkar

कावळा marathiquotes marathikavita yqtaai yqthoughts yqtales

read more
कावकाव करून कावळा
बसला खिडकीवर...
सांगत होता मला,
"सखा माझा दिसत नाही,
 तु लगेच काहीतरी कर"
--प्रेरणा #कावळा #marathiquotes #marathikavita #yqtaai #yqthoughts #yqtales

ओम नमः शिवाय

health tips झोप न येणे #मराठीसंस्कृति

read more

ओम नमः शिवाय

अल्सर तोंडात फोड येणे तोंडात पुटकुळ्या येणे तोंडाचे सालटे निघणे, रामबाण घरगुती उपाय ! Alsar gharguti upay #Videos

read more

Sandip Pawar

बाप कुठे घरात लक्ष देतो

read more
*बाप कुठे घरात लक्ष देतो?*

तो तर काय घराबाहेरच असतो. 
सकाळी निघतो, धक्के खात कामावर जातो, संध्याकाळी थकून घरी येतो.  
घरी आल्या आल्या तक्रारी ऐकतो… इतकंच?
यात काय विशेष?  *बाप कुठे घरात लक्ष देतो?*

शाळेची फिस, घरचा महिन्याचा किराणा, लाईटबिल, फोनबील…
सगळं मॅनेज करतो. महिनाअखेरीस पाय ओढत घराकडे येतो. 
घर चालवण्यासाठी वेळप्रसंगी उधारी करतो, ती कशीतरी फेडतो… 
पण *बाप कुठे घरात लक्ष देतो?*

मुलांच्या दुखण्याखुपण्यावर अस्वस्थ होतो. 
कुशीत घेऊन झोपत नसेल कदाचित, पण रात्रभर तो ही जागा राहतो. 
म्हाताऱ्यांची आजारपणे, हॉस्पिटलचा खर्च सगळ्यांची तरतूद करतो. 
स्वतःची दुखणी मात्र अंगावरच काढतो. 
पण त्याला कोण विचारतो? कारण असंही *बाप कुठे घरात लक्ष देतो?*

कुटुंबासाठी लढतो, कधी जिंकतो कधी हारतो. 
लढाईत झालेल्या जखमांना अलगद लपवतो. कुटुंबासमोर हसतो. 
पुरुष आहे ना तो? त्याला रडण्याची परवानगी कुठे? 
सर्व प्रसंग आनंदाने साजरे करून तो मात्र मनातच कुढतो. 
छ्या राव… *बाप कुठे घरात लक्ष देतो?*
🙏सगळ्या बाबांना सर्मपित🙏 बाप कुठे घरात लक्ष देतो

yogesh atmaram ambawale

घरात रहा ,safe रहा. #collabratingwithYourQuoteAndMine #stayhome_staysafe #Collab #yqtaai #कोरोनासंदेश #कोरोनाशी_लढुना मला घरात राहायला आवडे

read more
मला घरात राहायला आवडेल !!
तुम्हाला कुठे राहायला आवडेल ?
घरात की हॉस्पिटल की फोटो फ्रेम ? घरात रहा ,safe रहा.
#collabratingwithyourquoteandmine #stayhome_staysafe #collab #yqtaai #कोरोनासंदेश #कोरोनाशी_लढुना 
मला घरात राहायला आवडे
loader
Home
Explore
Events
Notification
Profile