Find the Latest Status about व्होडाफोन आणि आयडिया from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, व्होडाफोन आणि आयडिया.
Vinod Umratkar
व्होडाफोन,आयडिया बघ सखे, कसे ते,येऊन एकत्र राहिले। आणि एकत्र येण्याचे आपल्या घोंगडे भिजतं मात्र राहिले। #व्होडाफोन #आयडीया #vi #yqtaai #yqmarathi #umratkar_vinod_for_yqmarathi #एकत्र
Vaibhav Thakre
माझं चहावर खूप प्रेम अगदीच एखाद्या मुलीवर असेल तेवढं चहा मी कधी केव्हा पण देऊ शकतो कारण चहा सारखं गोड मला नेहमीच राहायचं तुझ्या मनात माझ्याविषयी थोडसं घर करायचं चहा बनवायला फार काही लागत नाही थोडसं दूध थोडीशी साखर आणि अगदीच थोडीशी चहा पत्ती एवढं सगळं केल्यानंतर जो चहा बनतो ना विशेष वेगळ्या तसंच काही प्रेमच पण आहे कधीतरी आयुष्यात प्रेम करून बघा एक दोन वेळा ते सक्सेस होणार नाही पण प्रयत्न केले तर सक्सेस झाल्याशिवाय राहणार नाही एक वेळा चहा चुकेल तुमचा दोन वेळा चुकेल पण तिसऱ्या वेळा तुम्हाला चहा येईलच आणि तसेच प्रेमाचे सुद्धा आहे एक वेळा निराशा येईल दोन वेळा निराशा येईल पण तिसऱ्यांदा तुम्हाला तुमची आवडती व्यक्ती तुम्हाला हो बोलेल आणि चहा सारखं गुळ रहा आणि आपल्या मनात कुणाविषयी दिवशाची भावना ठेवू नका आप चौक दूर केलेली माणसं तुमच्या अगदी जवळ येते आणि मैत्री अशा लोकांसोबत करा जे तुम्हाला वेळ देईल तुम्हाला समजून घे ना की तुमचा वापर करेल माझ्या घरी एक खूप सुंदर एक मुलगी आली होती मध्यंतरी ती फार मला आवडायची पण आता ती मला आवडत नाही कारण ती तिचा फायदा बघतो आणि माझं प्रेम तिला दिसत नाही आता ती नाहीये निघून गेली माझ्या आयुष्यातून आणि पुन्हा भेटेल का नाही हे मला कळत नाही आणि मी तिला शोधण्याचा किंवा तिला पाहण्याचा मी प्रयत्न सुद्धा केला नाही कारण कसं असतं प्रयत्न केला ते सापडतच असं नाही त्याला पण नशीब लागतं आणि आपलं नशीब एवढं काही चांगलं नाहीये आणि आत्ता सही आपल्या नशिबात प्रेम प्यार मोहब्बत भगवान ने टाईम नही दिया भगवान श्रीकृष्ण चाहते है कि वैभव आपको नीचे हमने किसी राधा के प्रेम में पागल होने के लेने से नही भेजा है आप सिर्फ अपना काम करो इतना बोल कर श्रीकृष्ण त्याच्यामुळे श्रीकृष्ण आणि फक्त आपल्याला खाली कर्तव्य करण्याची पाठवलाय तेवढे कर्तव्य करायचे आणि पुढे चालत राहायचं आणि तेच मी करतोय कारण माझ्या नशिबात प्रेम नाहीच आणि मी ज्या व्यक्तीला वेळ देतो जीव लावतो ती व्यक्ती माझी कधीच होत नाही कुठेतरी माझे चुकत असेलच मला ते मान्य पण तरीसुद्धा मला प्रेम करण्याचा अधिकार आहे माझ्या नशिबात आईचे प्रेम आहे ना मला माझ्या भावाचं प्रेम आहे मला माहित आहे आणि खूप चांगली आहे कोणी सोबत येणार नाहीये आणि आपण जोपर्यंत जिवंत आहोत ना तोपर्यंत हे नात्यात कारण सोबत पर्यंत कोणीच येत नाही हे पण मला माहित आहे त्यामुळे चित्ती असू द्यावे समाधान मला काहीच घेणं देणं नाही कारण मला जे पटत तेच मी करणार आहे आणि मी सांगितलं तसं माझ्या आयुष्यात कोणीतरी चांगलं प्रेमळ आपुलकी देणार प्रेम करणारे ते फार महत्त्वाचे आणि पेशंट ठेवून मला काम करायला फार मजा येते सो म्हणून मी आता कुठलाच टेन्शन घेणार नाही जेवली नाहीये का तिला बरं नाहीये का काय करायचं आपल्याला काही करायचं नाही त्यामुळे ती जेवली का तीन जेवण केलं आहे का ते तिचं आयुष्य जगते मी माझं जगतोय आणि कृष्णाच्या कृपेने माझ्या आयुष्यात कोणती तरी एक छान राहता येईलच नाही का त्यामुळे टेन्शन नको जे होतं ते चांगल्यासाठी होतं आणि जी लोक आली असतात ती आपल्यासाठी आलेली नसतात आणि असतात ना ते आपल्यासाठी थांबतात ना ते निघून जातात ही जर माझ्यासाठी आली असेल ना तर ही थांबेल तरी माझ्यासाठी आली नसेल त्यामुळे रडत बसण्याचं काहीच कारण नाही का असो जय श्री कृष्ण तुमचा कवी मित्र वैभव ठाकरे ©Vaibhav Thakre चहा आणि प्रेम आणि मैत्री #IFPWriting
Monika
अनोळखी नात्यातून झाली फ्रेंड्शिप, हळू पावले वलली प्रेमाच्या नगरीत, खूप काल कॉल वर बोलण, मेसेज वर बोलण, पण मन कधी भरलं नाही दोघांच, केला विचार भेटू या आपण, पण तो मात्र तयार होईना, सतत पुढे करी बहना काम आहे मला खूप कळत कस नाही बर तुला, पण इच्छा त्याची ही असेल थोडी तरी असे वाटले आणि हट्ट करून त्याला बोलावले, तो ही आला, होती ती भेट अनमोल, पहिल्या भेटीच्या त्या गोड आठवणी, अजून ही असतील मनात,भेटीचा काल गेला संपून नव्हतं जायचं एकमेकांनपासून दूर, काही जबाबदाऱ्या होत्या आडव्या रस्त्यात,मग काय गेला तो, तेव्हा, डोळ्यात पाणी माझ्या होत त्याला ही जाणवलं, बोलला ही तो का घाबरतेस, पण त्याला हे कस कळत नव्हतं तो श्वास बनला होता. तो नसला तर जगणं तरी शक्य आहे का, ©Monika #lonely तो आणि मी आणि फक्त आता आठवणी
its.vedee
शाळा नी पावसाळा Combination च किती भारी वाटतं ना पावसाळ्यात शाळेत जायचं खास कारण म्हणजे नवीन छत्री आणि नवीन रेनकोट घालायला भेटायचं😁..आणि त्याहून खास म्हणजे शाळेची अर्धी सुट्टी व्हायची ज्याने आपल्या सवंगडीला ही भेटायला मिलायचं आणि शाळेचा कंटाळा ही नाही यायचा.. 😄 कधी पाऊस आला तर वर्गात सरांना "सर पाणी येतंय,खिडक्या बंद करू का??"😂 अस म्हणत खेळायच्या मैदानावर भिजण्याची मज्जाच वेगळी😁😌 ते दिवस च किती भारी होते जेव्हा शाळा सुटायचा वेळेला नेमकी पाऊस यायचा आणि कोणाकडे छत्री नसली की एकाच छत्रीतून दोघं तिघं जायचो आणि जर चुकून जोराचा मग तर मज्जाच मज्जा.. 🤦🏻♀️😂 आपल्या मित्रांसोबत मज्जा मस्ती ..अगदी धम्माल!! आयुष्य किती सोप्पं असायचं! भेटतील का पुन्हा ते दिवस??🥺 येईल का ती मज्जा पुन्हा??🥰 खरच पुन्हा एकदा ते क्षण जगता आले तर..🤞❤️ ©Vedanti Nimbre शाळा आणि पावसाळा
Harshala Bhandare
काही प्रश्न प्रश्नाच्या साच्याबाहेर जात नाहीत. त्यांनी प्रश्नचिन्हाचं माप ओलांडणं त्यांच्या नशिबात नसतं. आणि ते प्रश्नही असे असतात की, ज्यांची उत्तरं देखील आपल्याला मान्य होत नाहीत आणि मान्य झालं तरी आपल्या भावना त्या सत्याच्या आड येतात. आणि मग? आणि मग हे सत्य आणि भावनांचं चक्र निरंतर सुरू राहतं🙃 #भावना आणि #सत्य